सनातनच्या ११९ व्या संत पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार (वय ५९ वर्षे) यांनी वाढदिवसाच्या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !

गुरुदेवांनी मला संतपदी विराजमान करून माझे ‘मीपण’ संपवून पूज्य बनवले. त्यानंतरच गुरुकृपेने माझ्या भावाच्या माध्यमातून मला माझी जन्मतिथी कळली. ही माझ्यासाठी गुरुदेवांची कृपाच आहे.

साधकांनो, आध्यात्मिक प्रगतीत प्रमुख अडथळा ठरणार्‍या अहंयुक्त विचारांतून बाहेर पडण्यासाठी कठोर प्रयत्न करा !

साधनेमध्ये स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘साधनेत आपल्या मनाची विचारप्रक्रिया योग्य दिशेने होत आहे ना ?’, याचे अंतर्मुखतेने चिंतन करणे आवश्यक असते. 

साधकांनो, प्रतिमा जपणे या अहंच्या पैलूमुळे स्वतःच्या चुका लपवून भगवंताच्या चरणांपासून दूर जाण्यापेक्षा प्रामाणिकपणे चुका स्वीकारून ईश्‍वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करा !

ईश्‍वराचे आपल्या प्रत्येक कृतीकडे लक्ष असते. जो पापी स्वत:चे पाप सार्‍या विश्‍वाला ओरडून सांगतो, तोच महात्मा होण्याच्या पात्रतेचा असतो, हा दृष्टीकोन ठेवून साधकांनी प्रयत्न करणे अपेक्षित आहे.

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या मेधा-दक्षिणामूर्ति यागाच्या वेळी सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) यांना आलेल्या अनुभूती !

१७.३.२०२३ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात मेधा-दक्षिणामूर्ति याग झाला. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या मेधा-दक्षिणामूर्ति यागाच्या वेळी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

१७.३.२०२३ या दिवशी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात न भूतो न भविष्यति ।, असा दक्षिणामूर्ति यज्ञ झाला. तो एक ज्ञानयज्ञ होता.

नामजपाचे विस्मरण होऊ नये; म्हणून प्रतिदिन तो आपल्या तळहातावर लिहून घेऊन समष्टीसाठी तळमळीने नामजप करणार्‍या पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ८९ वर्षे) !

सर्वसामान्यतः वृद्धापकाळी व्यक्ती स्वतःच्याच कोषात रहाते आणि प्रकृतीच्या विवंचनेत असते. याउलट पू. आजींच्या मनात परात्पर गुरु डॉक्टरांप्रती उच्च कोटीचा भाव आहे. त्यामुळे गुरुदेवांना अपेक्षित अशी साधना करून ‘कुटुंबियांनीही आपल्या जन्माचे सार्थक करून घ्यावे’, यासाठी त्या प्रयत्नशील असतात.

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ देवद आश्रमात येण्यापूर्वी आणि आल्यावर ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मंदाकिनी चौधरी (वय ८६ वर्षे) यांना आलेल्या अनुभूती !

फेब्रुवारी २०२३ मध्ये श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ देवद (पनवेल) येथील आश्रमात आल्या होत्या. त्या येण्याच्या ५ दिवस आधी मला एक स्वप्न पडले.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेला भक्तीसत्संग ऐकतांना ध्यानस्थ स्थिती अनुभवून सूक्ष्मातून दिसलेली दृश्ये

श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ अकस्मात् मार्गदर्शन करायच्या थांबल्या. त्या डोळे बंद करून ध्यानावस्थेत गेल्या. त्यांच्या समवेत असलेल्या २ – ३ साधिकाही ध्यानावस्थेत होत्या.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या विशेषांकांची सेवा करतांना साधिकांनी अनुभवलेली ईश्वरी कृपा !

कोरोना महामारीमुळे दळणवळण बंदी असूनही ‘साधकांना गुरुदर्शन व्हावे’, यासाठी हे विशेषांक प्रसिद्ध करण्यात आले. या विशेषांकाची सेवा करतांना साधकांनी श्री गुरूंची अनुभवलेली कृपा आणि शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये साधकांकडून होणार्‍या चुका दाखवून त्यांना परिपूर्ण सेवा करण्यासाठी घडवणारी गुरुमाऊली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

चैत्र कृष्ण तृतीया (९.४.२०२३) या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीचा २४ वा वर्धापनदिन आहे. त्या निमित्ताने…