श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई साधकांची आध्यात्मिक आई ।
तुमचे स्मरण करताच भावजागृती होते ।
तुम्हीच आहात आई, जी गुरुचरणांजवळ जाण्यास शिकवते ॥
तुमचे स्मरण करताच भावजागृती होते ।
तुम्हीच आहात आई, जी गुरुचरणांजवळ जाण्यास शिकवते ॥
दिवे प्रज्वलित केल्यावर त्यातून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी एक चाचणी करण्यात आली. तिचे विवेचन आणि विश्लेषण देत आहोत.
‘माझ्या जीवनात गुरुकृपेचा वर्षाव कसा झाला !’, याविषयीचा लेख मी शरणागतभावाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण करत आहे. – श्री. गुणवंत चंदनखेडे
माझा सर्वच भार भगवंत वहात होता, आहे आणि वहाणार’, याची मला थोडी थोडी कल्पना येत आहे. यातील योग्य-अयोग्य मला कळत नाही.
२१ मार्च २०२१ या दिवशीच्या दैनिकात आपण ईश्वराची लीला त्याच्या भक्तांनाही अगम्य असणे, सनातनचे काही ‘ऑनलाईन’ उपक्रम !, वर्ष २०२० ची गुरुपौर्णिमा इत्यादि यांविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा शेवटचा भाग येथे देत आहोत.
‘आतापर्यंत परात्पर गुरु डॉक्टर म्हणजे महाविष्णूचे अवतार’, असे वाटत असे; पण या सोहळ्याद्बारे परात्पर गुरुदेवांनी सर्व साधक-जिवांना ‘ते साक्षात् श्रीमहाविष्णुच आहेत’, याची प्रचीती दिली. या सोहळ्याद्बारे प्रत्येकाच्या मनात उत्कट भक्तीभावाचे बीज त्यांनी रोवले.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अंजलीताईचे पुष्कळ कौतुक करतात. त्या नेहमी म्हणतात, ‘‘आमच्या अंजलीमुळे आमची सर्व सेवा लवकर होते. अंजली हक्काची आहे ना !’’
आज फाल्गुन शुक्ल पक्ष सप्तमी या दिवशी रामनाथी आश्रमातील कु. अंजली क्षीरसागर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या सहसाधकांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
नगर येथील पू. (प्रा.) अशोक नेवासकर यांनी १२ मार्च या दिवशी देहत्याग केला. २१ मार्च या दिवशी त्यांचा दशक्रिया विधी आहे. त्यानिमित्त त्यांचे कुटुंबीय, तसेच सनातनचे साधक यांना जाणवलेली सूत्रे येथे प्रसिद्ध करत आहोत.
‘आपत्काळात ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठणार्या साधकांचे पीक येणार’, असा गुरूंचा संकल्प झालेलाच आहे. गुरूंचा हा संकल्प साधना करणार्या प्रत्येक जिवासाठी कार्यरत झाला आहे. त्यामुळे निर्धार करून साधना कृतीत आणण्याचा प्रयत्न करूया.