श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍याविषयी साधिकेला जाणवलेली सूत्रे

श्री महालक्ष्मीच्‍या दर्शनाला गेल्‍यावर महालक्ष्मीच्‍या मुखाच्‍या जागी श्रीसत्‌शक्‍ति(सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे मुख दिसणे

गुरुस्‍तवन पुष्‍पांजली

राष्‍ट्रपुरुष समर्थ रामदासस्‍वामी यांनी ग्रंथराज दासबोधाच्‍या पहिल्‍या दशकामध्‍ये सद़्‍गुरुस्‍तवन केले आहे. महान गुरूंना उपमा देण्‍यायोग्‍य कोणतीही गोष्‍ट किंवा वस्‍तू या नश्‍वर जगतात नाही. यासंबंधी विश्‍लेषण करत त्‍यांनी अत्‍यंत सुंदर शब्‍दांत गुरूंची महती वर्णिली आहे.

कोरोनाच्‍या काळात भाग्‍यनगर सेवाकेंद्रामध्‍ये निर्माण झालेल्‍या कठीण परिस्‍थितीत साधिकेने अनुभवलेली गुरुकृपा !

प्रतिदिन नवीन समस्‍या आल्‍यावर गुरुदेव आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे अखंड स्‍मरण अन् प्रार्थना होणे आणि त्‍यामुळे समस्‍येचा सामना करण्‍याची शक्‍ती मिळणे

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी केलेल्‍या धर्मध्‍वजाच्‍या पूजनाचे सूक्ष्म परीक्षण !

या धर्मध्‍वजाचे वैशिष्‍ट्य म्‍हणजे ध्‍वजाच्‍या एका बाजूला सिंहासनावर आरूढ असलेली प्रभु श्रीरामाची आकृती आहे आणि ध्‍वजाच्‍या दुसर्‍या बाजूला प्रभु श्रीराम रूपातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची आकृती आहे. ही धर्मध्‍वजावरील वैशिष्‍ट्यपूर्ण रचना तमिळनाडू येथील नाडीवाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्‍या माध्‍यमातून महर्षींच्‍या आज्ञेनुसार केलेली आहे.

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केलेल्‍या धर्मध्‍वजाच्‍या पूजनाचे सूक्ष्म परीक्षण !

‘१४.६.२०२३ या दिवशी एकादशीच्‍या तिथीला रामनाथी येथील सनातन संस्‍थेच्‍या आश्रमाच्‍या परिसरात श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी धर्मध्‍वजाचे भक्‍तीमय वातावरणात पूजन केले. त्‍या वेळी झालेल्‍या सूक्ष्म परीक्षणाचा काही भाग १७.६.२०२३ या दिवशी पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.

‘सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव’ असा जयघोष केल्‍यावर त्‍यातील चैतन्‍याचे सामर्थ्‍य अनुभवणार्‍या ७४ व्‍या (समष्‍टी) संत पू. (सौ.) संगीता जाधव (वय ५४ वर्षे) !

जेव्‍हा मी ‘सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव’ असा उच्‍चार करते, त्‍या वेळी चैतन्‍याचे विविध प्रकारचे गोळे दाही दिशांनी वेगाने आणि सातत्‍याने येत रहातात. तसेच हे चैतन्‍याचे गोळे संपूर्ण वातावरणात अखंड पसरत असतांना माझ्‍या शरिरामध्‍ये सामावत असल्‍याचे मी अनुभवते……

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केलेल्‍या धर्मध्‍वजाच्‍या पूजनाचे सूक्ष्म परीक्षण !

‘१४.६.२०२३ या दिवशी एकादशीच्‍या तिथीला रामनाथी येथील सनातन संस्‍थेच्‍या आश्रमाच्‍या परिसरात श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी धर्मध्‍वजाचे भक्‍तीमय वातावरणात पूजन केले. या कार्यक्रमाचे केलेले सूक्ष्म-परीक्षण देत आहोत.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवात रथोत्‍सव चालू असतांना सनातनच्‍या ७४ व्‍या (समष्‍टी) संत पू. (सौ.) संगीता जाधव (वय ५४ वर्षे) यांना आलेल्‍या अनुभूती

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले विराजमान झालेला रथ आकाशात असून तो भव्‍य-दिव्‍य, सोनेरी आणि प्रकाशमान दिसणे

सप्‍तर्षींच्‍या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या शुभहस्‍ते धर्मध्‍वजाचे पूजन !

पूजन झाल्‍यानंतर सूर्यकिरणांमुळे वातावरणात केशरी रंग पसरला होता. पूजन होईपर्यंत वातावरण निरभ्र होते आणि पूजन झाल्‍यानंतर काही वेळातच आकाशात सूर्य असतांनाच पाऊस पडला.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाच्‍या वेळी सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

ब्रह्मोत्‍सवाच्‍या दिवशी तिन्‍ही गुरूंचा अवर्णनीय दर्शनसोहळा पहातांना पुष्‍कळ भावजागृती होऊन भावाश्रू येणे आणि तिन्‍ही गुरूंच्‍या डोळ्‍यांतूनही भावाश्रू येणे