साधकांनो, भगवंताचे अस्तित्व ठायी ठायी अनुभवता येऊन आपले अवघे जीवनच भावभक्तीमय व्हावे, यासाठी भावसत्संगाचा अधिकाधिक लाभ करून घ्या !

सर्वत्रच्या साधकांनी प्रत्येक सप्ताहातील भावसत्संगाला नियमित उपस्थित राहून भावजागृतीच्या प्रयत्नांत सातत्य राखावे आणि त्या माध्यमातून गुरुकृपेचा वर्षाव अनुभवावा !

साधकांनो, साधनेचे महत्त्व मनावर बिंबवण्यासाठी प्रतिदिन स्वयंसूचना द्या! 

मनावर साधनेचे महत्त्व बिंबवण्यासाठी प्रतिदिन पुढील स्वयंसूचना घ्यावी ! 

‘कुटुंबियांनी साधना करावी’, ही अपेक्षा नको !

‘या घोर आपत्काळात जीवन्मुक्त होण्यासाठी विष्णुस्वरूप मोक्षगुरूंचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) कृपाशीर्वाद सर्वांना लाभले आहेत.

साधकांनो, भगवंताचे अस्तित्व ठायी ठायी अनुभवता येऊन आपले अवघे जीवनच भावभक्तीमय व्हावे, यासाठी भावसत्संगाचा अधिकाधिक लाभ करून घ्या !

सर्वत्रच्या साधकांनी प्रत्येक सप्ताहातील भावसत्संगाला नियमित उपस्थित राहून भावजागृतीच्या प्रयत्नांत सातत्य राखावे आणि त्या माध्यमातून गुरुकृपेचा वर्षाव अनुभवावा !

अनेक सेवा लीलया सांभाळतांनाच कौटुंबिक गणेशोत्सवाचे दायित्व घेऊन ते देहभान हरपून पार पाडणार्‍या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यातील दैवी गुणांचे झालेले दर्शन !

कोकणात आणि गोव्यात सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. घरोघरी श्री गणेशमूर्तीचे पूजन करतांना सर्व नातेवाइक त्यांच्या मूळ घरी एकत्र येऊन हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करतात.

‘फेसबूक’, ‘ट्विटर’, ‘व्हॉट्स अ‍ॅप’, ‘इन्स्टाग्राम’ आदींचा वापर करण्याच्या संदर्भात साधकांसाठी महत्त्वाची सूचना

एखाद्या व्यक्तीच्या खात्याला ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठवतांना ते खाते आपल्याला अपेक्षित असलेल्या व्यक्तीचेच आहे ना, हे पडताळून नंतरच ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठवणे आवश्यक आहे.

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या खोलीतील श्रीकृष्णाच्या मूर्तीमध्ये झालेले पालट आणि आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘रामनाथी आश्रमातील सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या खोलीमध्ये गेल्यावर सर्वांत प्रथम मुरलीधर भगवान श्रीकृष्णाची मूर्ती लक्ष आकृष्ट करून घेते. ऑक्टोबर २०१६ मध्ये सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी तमिळनाडू येथून ही मूर्ती आणली होती.

भावनाशीलता या दोषावर मात करण्यासाठी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केलेले मार्गदर्शन

आतून खंत वाटत नाही अथवा सूचत नाही, असे होत असल्यास शरणागतीसाठी प्रयत्न करायचे आणि प्रायश्‍चित्त घ्यायचे. प्रायश्‍चित्त घेतल्यावर दोष जाण्यास साहाय्य होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now