दुट्टपी आणि ढोंगी मंडळी लोकशाही ओलीस ठेवत आहेत ! – भाऊ तोरसेकर, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक

एटीएस्चे अधिकारी हेमंत करकरे यांच्या मृत्यूनंतर माजी पोलीस अधिकारी मुश्रीफ यांचे पुस्तक ‘हू किल्ड करकरे’ हे तात्काळ प्रसिद्ध झाले होते. या पुस्तकाचे प्रकाशन काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांच्या हस्ते झाले होते. या पुस्तकात लेखक मुश्रीफ …..

हिंसाचारात कोणी उजव्या विचारसरणीचे नसल्याने डावे आता सनातनच्या मागे लागले आहेत ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे, प्रवचनकार आणि लेखक

आज लोकांना जे खरे आहे, ते द्यायला हवे. श्रीराम समजून घ्यायचा असेल, तर रावण हवाच. शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील, तर औरंगजेब हवा आणि हिटलर समजून घ्यायचा असेल, तर स्टॅलिन हवा. जगात सर्वांत जास्त हिंसा घडवणारे डावे विचारवंत आणि मुसलमान आहेत. जे सांगू जे लिहू त्याप्रमाणे वागणे, याला विचारवंत म्हणतात. हिंसाचारात कोणी उजव्या विचारसरणीचे नसल्याने डावे आता सनातनच्या मागे लागले आहेत, असे प्रतिपादन प्रवचनकार आणि लेखक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले. 

बाळासाहेब ठाकरे यांनी इतिहास घडवला ! – भाऊ तोरसेकर, ज्येष्ठ पत्रकार

नेत्यांच्या व्यक्तीमत्त्वाची सामान्यपणे काही वैशिष्ट्ये असतात; मात्र शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे हे रूढ कल्पनांच्या पलीकडचे व्यक्तीमत्त्व होते. ते कधीच स्वत:ला आणि समोरील व्यक्तीला मोठे म्हणत नव्हते.

छद्म पुरोगाम्यांचा बुुरखा पांघरलेेल्यांचे पितळ उघडे करणे आवश्यक ! – वैद्य परीक्षित शेवडे, व्याख्याते आणि लेखक

खरे हे खर्‍या पद्धतीने न मांडता खोट्याचे बाजारीकरण करणारे असे जे मुठभर पत्रकार आहेत ते जमात-ए-पुरोगाम्यांचा एक भाग आहेत.

मुसलमानांनाच हिंदु राष्ट्र हवे !

दुष्काळात तेरावा, अशी एक मराठी उक्ती आहे आणि दुर्दैवाने काँग्रेस पक्षाचे तीनतेरा झालेले असतांना असे तेरावे, चौदावे एकामागून एक येतच असतात. दिग्विजय सिंह यांना जरा कुठे आवरले, तर मणीशंकर अय्यर थोबाड उघडतात. त्यांना पक्षातून बाजूला केले, तर शशी थरूर बोलू लागतात.

कांगावखोरीचे खरे बळी !

१. धर्मनिरपेक्षता रसातळाला गेल्याचा कल्लोळ !
माध्यमे आणि पत्रकार किती उतावळे झाले आहेत आणि अशा उतावळेपणाने समस्या सुटण्यापेक्षा जटील कशा होतात, त्याचा सध्याचा अनुभव म्हणजे तन्वी सेठ प्रकरण आहे.

गेल्या ७० वर्षांत काँग्रेसने राज्यपालपदाचा पक्षीय राजकारणासाठी करून घेतलेला गैरवापर

काही दिवसांपूर्वी कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात जी त्रिशंकू स्थिती उद्भवली त्यावर राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयावरून काँग्रेसने रणकंदन माजवले.

प्रमाणपत्रांची लॉटरी !

भारतातून सहस्त्रोंच्या संख्येने मुले अमेरिकेतील नावाजलेल्या विद्यापिठांमध्ये प्रतिवर्षी उच्चशिक्षण घेण्यासाठी जातात आणि त्यासाठीची प्रवेश परीक्षा त्यांना येथे मातृभूमीत बसून देता येते.


Multi Language |Offline reading | PDF