भारतीय क्रिकेट खेळाडूंच्या गणवेशावर ‘भारत’ लिहावे ! – माजी क्रिकेट खेळाडू वीरेंद्र सेहवाग यांची मागणी

माजी क्रिकेट खेळाडू वीरेंद्र सेहवाग यांनी ट्वीट करून भारतीय क्रिकेट खेळाडूंच्या गणवेशावर ‘भारत’ लिहिण्याची मागणी केली.

भारत नेपाळकडून पुढील १० वर्षांत विकत घेणार १० सहस्र मेगावॅट वीज !

या निर्णयाविषयी नेपाळचे मुख्यमंत्री पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या कार्यालयाने आनंद व्यक्त केला आहे.

निमंत्रण पत्रिकेवर ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ऐवजी लिहिले ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ !

जी-२०’ परिषदेत सहभागी होणार्‍या राष्ट्रप्रमुखांना राष्ट्रपतींकडून भोजनाचे निमंत्रण
काँग्रेसला पोटशूळ !

‘इस्रो’ने चंद्रवरील ‘विक्रम’ लँडर काही सेंटीमीटर वर उडवून पुन्हा सुखरूप खाली उतरवले !

भविष्यातील मोहिमेच्या उद्देशाने केलेला प्रयोग यशस्वी !

भारताने गेल्या ६ वर्षांत ८० देशांना १६ सहस्र कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्रांची केली विक्री !

केंद्रशासनाने वर्ष २०२५ पर्यंत १४ सहस्र कोटी रुपयांच्या संरक्षण उत्पादनाचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. ५ वर्षांत ३५ सहस्र कोटी रुपयांच्या निर्यातीची सिद्धता केली आहे.

‘आदित्य एल्-१’ बनवण्यात आलेल्या ठिकाणी अतीदक्षता विभागापेक्षा १ लाख पट अधिक स्वच्छता होती !

शास्त्रज्ञांनी अत्तर वापरणेही केले होते बंद !

भारतात भूजलाच्या वाढत्या उपशामुळे भारताला गंभीर धोका ! –  अमेरिकी शास्त्रज्ञांचे संशोधन

शीतपेय, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या यांच्यामुळेच अधिक उपसा होत असल्याने यावर प्रथम बंदी घालण्याची आवश्यकता आहे, असे कुणाला वाटले, तर ते चुकीचे ठरू नये !