गुजरातमध्ये गोमांसयुक्त सामोशांची विक्री करणार्या इस्माईल युसूफला याला अटक !
अशा धर्मांध मुसलमानांच्या दुकानांमधून हिंदूंनी खाद्यपदार्थ विकत घ्यायचे बंद केल्यास आश्चर्य वाटू नये !
अशा धर्मांध मुसलमानांच्या दुकानांमधून हिंदूंनी खाद्यपदार्थ विकत घ्यायचे बंद केल्यास आश्चर्य वाटू नये !
मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरवाडे फाटा शिवारात जवळपास दीड सहस्र किलो गोमांस घेऊन जाणारे पिकअप वाहन गोरक्षक आणि पोलीस यांनी पकडले.
गोवंश हत्याबंदी कायद्याचेही भय वाटत नसल्यामुळेच धर्मांध गोहत्या करण्याचे सर्रास धाडस करतात ! असे प्रकार थांबण्यासाठी कायद्यानुसार धर्मांधांना कठोर शिक्षाच करायला हवी !
हिंदूंच्या गोठ्यातून गायीला चोरून कापण्याइतपत धाडस करणार्या मुसलमानांना कायद्याचे भयच राहिलेले नाही, हेच यावरून दिसून येते. अशांवर वचक निर्माण करण्यासाठी सरकार काय पावले उचलणार ?
पोलिसांनी अनुमाने १०० किलो गोमांस, तसेच ज्या रिक्शातून गोमांसाची वाहतूक करण्यात आली ती रिक्शा जप्त केली आहे.
खासगी टेंपोतून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून मुंबई येथे पहाटे गोमांस घेऊन जाणार असल्याची माहिती गोरक्षक शिवशंकर राजेंद्र स्वामी यांना मिळाली होती. त्यानुसार गोमांसाची वाहतूक करणार्या टेंपोचालकाला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे.
गोवंश हत्याबंदी कायदा केवळ कागदावरच राहिला आहे कि काय ? अशी शंका या घटना पहाता मनात येते !
गोवंश हत्या रोखण्यासाठी गोरक्षक जसे प्राणपणाने प्रयत्न करतात, तसे प्रयत्न पोलिसांनी केल्यास गोवंश हत्या रोखण्यासाठी साहाय्य होईल.
कर्जत तालुक्यातील नेरळ-ममदापूर-धामद ग्रामपंचायत क्षेत्रातील एका पठारावर हत्या केलेल्या गोवंशियांची फेकून दिलेली कातडी आढळली आहे. या कातड्यांची संख्या १०० हून अधिक आहे. येथील ‘महाराष्ट्र न्यूज २४’ या स्थानिक वेबपोर्टलवर व्हिडिओसह याविषयीचे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे.
विश्व हिंदु परिषद, बजरंग दल गोरक्षा विभागाचे जिल्हाप्रमुख श्री. प्रशांत परदेशी यांना मिळालेल्या माहितीनुसार ३ ठिकाणी कारवाई करत गोवंशियांना जीवदान देण्यात आले.