जमशेदपूर (झारखंड) येथील शाळेत मुसलमान विद्यार्थिनीने हिंदु विद्यार्थिनीला खाऊ घातले गोमांस !
तक्रारीनंतर मुसलमान विद्यार्थिनीची शाळेतून हकालपट्टी !
तक्रारीनंतर मुसलमान विद्यार्थिनीची शाळेतून हकालपट्टी !
हिंदुत्वनिष्ठांकडून रस्ता बंद आंदोलन !
पोलिसांचा बंदोबस्त असतांनाही घडली घटना !
शहरातील शिवाजीनगर येथील उस्मानिया पार्क भागात २ गोवंशियांची कत्तल केल्याप्रकरणी ६ संशयित धर्मांधांना पोलिसांनी २९ जूनच्या सकाळी अटक केली. या ठिकाणी कत्तलीसाठी आणलेल्या २७ गोवंशियांची सुटका करून त्यांची पाठवणी बाफना गोशाळेत करण्यात आली आहे.
‘बकरी ईद’च्या (कुर्बानी) पार्श्वभूमीवर अवैधरित्या पशूवाहतूक केली जाते, असे आजपर्यंत लक्षात आले आहे. ती गोरक्षक लक्षात आणून देतात. गोरक्षकांना रोखण्यासाठी हा जमावबंदी आदेश लागू आहे का ?
अनधिकृत गोमांस विक्री दुकान पुन्हा चालू करण्याचा प्रयत्न करणार्याला वेळीच रोखणार्या रुमडामळ येथील जागरूक नागरिकाचे अभिनंदन !
गोतस्करी थांबवतांना आमच्यावर दरोड्याचे गुन्हे लावण्यात येतात. दुर्दैवाने या कार्यासाठी जनता पुढे येत नाही. एक पशूवधगृह बंद झाल्यावर ते दुसर्या ठिकाणी चालू करण्यात येते, असे संतप्त उद्गार त्यांनी काढले.
रूमडामळ (गोवा) पंचायतीचे पंचसदस्य विनायक वळवईकर यांच्यावर प्राणघातक आक्रमण झाल्याचे प्रकरण
गोहत्या बंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही न होण्याचा परिणाम ! आतातरी गोहत्या करणार्यांना कठोर शिक्षा होणार का ?
गोमांसाने भरलेले सामोसे घेऊन जाणार्या एका लॉरीला पोलिसांनी कह्यात घेऊन या प्रकरणी अहमद मोहंमद सुज याला अटक केली आहे. गोरक्षकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली.
गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करण्याची आवश्यकता स्पष्ट करणारी घटना !