मिझोराममध्ये मांसासाठी होणार्या कुत्र्याच्या कत्तलीवर बंदी
मिझोराम राज्याने कुत्र्याच्या मांसाचा व्यापार बंद करण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचलले आहे. कत्तलीसाठी उपयुक्त जनावरांच्या परिभाषेतून कुत्र्यांना काढून टाकण्यासाठी कायद्यात पालट केला आहे