Bangladesh PM Resigns : बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यागपत्र देऊन देश सोडला !
भारताच्या शेजारी असणार्या पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका आणि आता बांगलादेश येथील अस्थिर राजकीय स्थिती पहाता भारताला अधिक सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे.
भारताच्या शेजारी असणार्या पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका आणि आता बांगलादेश येथील अस्थिर राजकीय स्थिती पहाता भारताला अधिक सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे.
बांगलादेशात आरक्षणाविरोधात नुकत्याच झालेल्या हिंसाचारात ठार झालेल्या २०० हून अधिक लोकांच्या न्यायाच्या मागणीसाठी बांगलादेशामध्ये पुन्हा एकदा आंदोलन चालू झाले आहे.
जमात, तसेच बी.एन्.पी.चे नेते हसीना सरकारला उखडून फेकण्याचे आवाहन करत आहेत. त्यांच्याकडून बांगलादेशचे गृह मंत्रालय हे पाकसमर्थक असून ते आतंकवादी कारवायांत सहभागी असल्याचा आरोप केला जात आहे.
बांगलादेशात जिहादी संघटनांवर तात्काळ बंदी घातली जाते; मात्र भारतात यासाठी जनतेला अनेक वर्षे मागणी करावी लागते !
जो पाकिस्तान अन्य इस्लामी देशांमध्येही कारवाया करतो, तो हिंदुबहुल भारतात कारवाया केल्याविना कधीतरी राहू शकेल का ?
चीनला डावलून बांगलादेशाने केला भारताशी करार
बांगलादेशाने बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सुनावले !
अनेक हिंदूंची घरे जाळली !
‘९३ टक्के नोकर्या गुणवत्तेच्या आधारावर दिल्या जातील’, असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे.
आरक्षणाच्या विषयावरून हिंसक निदर्शने होत असलेला बांगलादेश हे भारताला सावध होण्यासाठी मोठे उदाहरण !