Danish Kaneria : संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना यांचे मौन ही शरमेची गोष्ट !
बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांवरून पाकिस्तानचे माजी हिंदु क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांचा संताप !
बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांवरून पाकिस्तानचे माजी हिंदु क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांचा संताप !
बांगलादेशातील हिंदु संघटनेने लगेचच रस्त्यावर उतरून निदर्शने करणे अभिनंदनीय आहे; मात्र आता त्यांनी इतक्यावरच न थांबता तेथील हिंदूंना स्वसंरक्षण शिकवणे आवश्यक आहे !
बांगलादेशामध्ये हिंदूंवरील आक्रमणांमुळे सहस्रो हिंदू भारतात येण्यासाठी सीमेवर पोचले आहेत. भारतात प्रवेश मिळवण्यासाठी बांगलादेशी हिंदू सीमेवरील नदी आणि तलाव यांमध्ये उभे राहून ‘जय श्री राम’चे नारे देत आहेत.
भारतातील हिंदुत्वनिष्ठ खासदार आणि आमदार यांनी असा निर्धार कधीतरी व्यक्त केला आहे का ? हिंदूंसाठी कुणीच वाली उरलेला नाही, हेच भारताच्या अशा हीन-दीन स्थितीतून लक्षात येते, नाही का ?
बांगलादेशात हिंदूंवर होणार्या आक्रमणांविषयी बांगलादेश नॅशनल पार्टी गप्प का आहे ? त्याने याविषयही बोलले पाहिजे !
पूर्वी हिंदूंना किमान २ मुले असायची. कालांतराने एक मूल झाले. आता ‘लिव्ह इन रिलेशन’मुळे (विवाह न करता स्त्री आणि पुरुष एकत्र रहातात त्याला ‘लिव्ह इन रिलेशन’ असे म्हणतात) मूल होऊ न देण्याकडे कल आहे.
बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेले अत्याचार आणि मंदिरांच्या तोडफोडीच्या निषेधार्थ ९ ऑगस्ट या दिवशी येथील महाराणा प्रताप चौक येथे दुपारी १२ वाजता हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ‘निषेध आंदोलन’…
नोबेल पारितोषिक विजेते महंमद युनूस हे बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे प्रमुख बनले आहेत. त्यांना ८ ऑगस्टच्या रात्री राष्ट्रपती महंमद शहाबुद्दीन यांनी मंत्रीपदाची शपथ दिली.
आतातरी हिंदू जागे होणार आहेत का ? हिंदू आताच जागृत झाले नाहीत, तर बांगलादेशातीलच नव्हे, तर भारतातील हिंदू नामशेष व्हायला वेळ लागणार नाही !
बांगलादेशात हिंदूंच्या होत असलेल्या नरसंहाराविषयी गयेश्वर रॉय यांनी आतापर्यंत कधी तोंड उघडल्याचे ऐकिवात नाही. उद्या रॉय यांच्यावरही तेथे ते हिंदू असल्यामुळे अत्याचार झाले, तर भारतातील हिंदूंना आश्चर्य वाटणार नाही !