Hindenburg Row : भारतात आर्थिक अराजकता आणण्‍याचे षड्‌यंत्र ! – रविशंकर प्रसाद, भाजपचे खासदार

‘हिंडेनबर्ग रिसर्च’ या संस्‍थेने १० ऑगस्‍ट या दिवशी भारतातील शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणार्‍या सेबी संस्‍थेवर केलेल्‍या आरोपावर भाजपने प्रश्‍न उपस्‍थित केले आहेत. ‘भारतात आर्थिक अराजकता निर्माण करण्‍याचे षड्‌यंत्र रचण्‍यात आले आहे’, अशी टीका भाजपचे खासदार रविशंकर प्रसाद यांनी केले आहे.

Jai Hind In Haryana Schools : विद्यार्थ्‍यांनी अभिवादन करतांना ‘गुड मॉर्निंग’ ऐवजी ‘जय हिंद’ म्‍हणावे !

हरियाणातील भाजप सरकारचे राज्‍यातील शाळांना निर्देश

भारताची पुन्हा फाळणीच्या दिशेने वाटचाल ?

‘बरोबर ७७ वर्षांपूर्वी १४ ऑगस्ट या दिवशी, म्हणजे १४ दिवसांनी आलेली रात्र फाळणीची रात्र होती. एकेकाळी अतिशय शक्तीशाली, वैभवशाली आणि संपन्न असलेल्या आपल्या अखंड भारताचे ३ तुकडे झाले.

पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राजू शेट्टी यांच्या विरोधात सांगली पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट !

माजी खासदार राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करत भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या सौ. नीता केळकर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे.

भाजपच्या नेत्यांची अवहेलना सहन करणार नाही ! – भाजप पदाधिकार्‍यांची चेतावणी

भाजपला जातीयवादी, मनुवादी विचारांचा पक्ष ठरवून काँग्रेस राजकीय अपकीर्त करत आहे; मात्र काँग्रेसच जातीनिहाय जनणनेची मागणी करून फूट पाडण्याचे काम करत आहे. यापुढे भाजपच्या कोणत्याही नेत्याची अवहेलना सहन करणार नाही, अशी चेतावणी भाजपच्या पदाधिकार्‍यांनी येथे दिली.

Kangana Ranaut : भारतात हिंदु राष्‍ट्र का हवे, असे विचारणार्‍यांना उत्तर मिळाले असेल ! – खासदार कंगना राणावत

बांगलादेशाच्‍या पदच्‍युत पंतप्रधान शेख हसीना यांना भारतात सुरक्षित वाटते, याचा आम्‍हाला अभिमान आहे; पण जे भारतात राहून विचारत असतात की, हिंदु राष्‍ट्र का?त्‍यांना याचे उत्तर मिळाले असेल.

NIA : एन्.आय.ए.कडून दोघांविरुद्ध आरोपपत्र !

आरोपी मुस्‍तफा पैचार याला आश्रय दिल्‍याच्‍या प्रकरणी दोघांच्‍या विरोधात राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) नुकतेच आरोपपत्र प्रविष्‍ट (दाखल) केले आहे.

Nitesh Rane : हिंदूंच्या हडपलेल्या भूमी परत मिळण्यास साहाय्य होईल ! – आमदार नितेश राणे, भाजप

वक्फ बोर्डाचे अधिकार आणि कार्यपद्धत यांच्या सुधारणा करण्यासाठी विधेयक आणणे हा निर्णय स्वागतार्ह आहे.

Bill On Waqf Board : केंद्र सरकार वक्फ बोर्डाच्या अधिकारात कपात करणारे विधेयक आणणार !

वक्फ बोर्डांची पुनर्रचना करणे, बोर्डांची रचना पालटणे आणि बोर्ड घोषित करण्यापूर्वी वक्फ मालमत्तांची पडताळणी सुनिश्‍चित करणे यांचा समावेश आहे. केवळ अधिकारांमध्ये कपात नको, तर वक्फ बोर्डच रहित करा !

Karnataka PSI Death Case : पोलीस उपनिरीक्षकाच्या आकस्मिक मृत्यूला काँग्रेसचे आमदार उत्तरदायी असल्यावरून गुन्हा नोंद !

उपनिरीक्षकाच्या पत्नीकडून गंभीर आरोप : आमदाराने ३० लाख रुपयांची केली होती पतीकडे मागणी, ताणातून आला हृदयविकाराचा झटका !