UPSC Lateral Entry : काँग्रेसनेच तिच्या सरकारच्या कार्यकाळात ही संकल्पा आणली होती !- केंद्र सरकारचे प्रत्युत्तर

प्रशासकीय सेवेमध्ये परीक्षा न घेता थेट भरती करण्याच्या भाजप सरकारच्या निर्णयावर काँग्रेसची टीका

संपूर्ण ‘वन्दे मातरम्’चे गायन काळाची आवश्यकता ! – राजूमामा भोळे, आमदार, जळगाव

‘वन्दे मातरम्’मध्ये आपल्याला दैनंदिन जीवनासाठी लागणार्‍या जीवनावश्यक वस्तूंविषयी (हवा, अन्न, पाणी) विवेचन आहे. या सर्व गोष्टींचा वापर या लोकांकडून केला जातो, तरी यास विरोध करण्याची काय आवश्यकता ?, असे प्रतिपादन भाजपचे आमदार राजूमामा भोळे यांनी केले.

MP Madarsa : मदरशांमध्ये मुसलमानेतर विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण दिल्यास मान्यता रहित होणार !

हा आदेश संपूर्ण देशासाठीच केंद्र सरकारनेच दिला पाहिजे आणि वस्तूस्थिती समोर आणली पाहिजे !

भाजप जिल्हा कार्यालयात ‘विभाजन विभिषिका’ दिवस साजरा !

वर्ष १८५७ मध्ये स्वतंत्र होण्यासाठी अखंड भारत लढत होता; परंतु त्यानंतर इंग्रजांनी ‘फोडा आणि राज्य करा’, या नीतीने एकसंघ असणार्‍या भारत देशाला फाळणीपर्यंत नेऊन ठेवले.

ISLAMIC BANGLASTHAN : ‘जमात-ए-इस्लामी’चा ‘इस्लामिक बांगलास्तान’ बनवण्याचे षड्यंत्र !

भारतातील संपूर्ण बंगाल, तसेच झारखंड आणि बिहार या राज्यांच्याा, तर नेपाळ अन् म्यानमार या देशांच्या काही भागांचा समावेश !

देशात ‘मुस्लिम कुर्बानी सेंट्रल बोर्ड’ स्थापन केले जावे ! – Maulana Tauqeer Raza

‘इत्तेहाद-ए-मिल्लत कौन्सिल’चे अध्यक्ष मौलाना तौकीर रझा यांचे मुसलमानांना आवाहन

संघ-भाजपमधील समन्वय अतुल लिमये पहाणार !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्यात समन्वय रहाण्यासाठी संघाचे श्री. अतुल लिमये यांची नियुक्ती झाली आहे.

जरांगेंची भाषा मराठा समाजाला आवडत नाही !- नितेश राणे, आमदार

मनोज जरांगे पाटील यांची राजकीय भाषा मराठा समाजाला आवडत नाही. त्यांनी मराठा आरक्षणावर बोलणे हिताचे आहे, असे प्रतिपादन भाजपचे आमदार श्री. नितेश राणे यांनी १४ ऑगस्ट या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केले.

Mumbra Tipu Sultan Posters : मुंब्रा येथे ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’च्या तिरंगा मिरवणुकीत धर्मांधांनी फडकावले टिपू सुलतानचे फलक !

पोलिसांनी मिरवणूक रोखली !
‘टिपू सुलतान झिंदाबाद’च्या घोषणा : हिंदू संतप्त !

पोलीस भरतीत आर्थिकदृष्ट्या मागासांसाठीच्या आरक्षणात बीड जिल्ह्यातून मुसलमानांचीच भरती

ओ.बी.सी. आणि मराठा समाज यांच्यात भांडणे लावून तिसर्‍याच समाजाला लाभ देण्याचा प्रयत्न कोण करत असेल, तर आपण गप्प बसणार नाही, अशी चेतावणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.