UP’s New Social Media Policy : देशविरोधी मजकूर प्रसारित करणार्‍यांना जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद

उत्तरप्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सरकार ज्या प्रकारे कारभार करत आहे, तसा कारभार देशांतील इतर राज्यांतील सरकारे का करू शकत नाहीत ?, भाजपच्या इतर सरकारांनाही याचा विचार करणे आवश्यक आहे !

संपादकीय : कंगनाचे कुठे काय चुकले ?

कृषी आंदोलनाला पाठिंबा देणारी आंतरराष्ट्रीय साम्यवादी ‘इकोसिस्टीम’ उद्ध्वस्त करण्यासाठी राष्ट्रहितैषी विचारधारेने पुढे येणे आवश्यक !

ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले !

उद्धव ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर येऊन ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. या वेळी पोलिसांना हस्तक्षेप करून अखेर लाठीमारही करावा लागला.

साहील डफेदार याला फाशीची शिक्षा होईपर्यंत हिंदुत्वनिष्ठ संघटना गप्प बसणार नाहीत ! – नितीन शिंदे, माजी आमदार

लव्ह जिहादमुळे किती हिंदु मुलींनी आत्महत्या केल्यावर आणि त्यांच्या हत्या झाल्यावर प्रशासन कठोर पावले उचलणार ?

तुम्ही टीपू सुलतानची जयंती साजरी करा, आम्ही वरमहालक्ष्मी सण साजरा करू ! – BJP Leader Araga Jnanendra

कर्नाटकात भाजपचे काँग्रेसला प्रत्युत्तर  !

संपादकीय : भारताला श्रीकृष्णनीती हवी !

मध्यप्रदेश शासनाने शाळा-महाविद्यालयांमध्ये जन्माष्टमी साजरी करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे सर्वच राज्यांनी अनुकरण करावे !

कारवाईअभावी गुन्हेगारांना भीती नाही ! – डॉली शर्मा, प्रवक्त्या, काँग्रेस

राज्यात मुलींवर अत्याचार होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. गुन्हेगारांवर कारवाई होत नसल्यामुळे त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भीती राहिलेली नाही.

खोट्या कथानकांविरुद्धचा लढा !

जगभरातील दुष्ट शक्ती पुष्कळ जागृत झाल्या आहेत. सर्व प्राचीन संस्कृती नष्ट झाल्या आहेत; पण केवळ भारतात सनातन धर्म अजूनही टिकून आहे. त्याला नष्ट करण्यासाठी शेकडो प्रयत्न चालू आहेत. हिंदूंनी या गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे.

पुणे महापालिकेमध्ये माहिती अधिकार कार्यकर्त्याला माजी नगरसेविकेची मारहाण !

माहिती अधिकाराच्या नावाखाली इतरांना त्रास देणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे, त्याविषयी काय उपाययोजना काढता येतील ? हे प्रशासनाने पहावे. त्याचप्रमाणे मारहाण करणे कितपत योग्य ? हे माजी लोकप्रतिनिधीने पहावे.

Gujrat Superstition Abolition Bill : गुजरात विधानसभेत अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक संमत !

या कायद्याद्वारे श्रद्धेचे निर्मूलन करण्‍याचा प्रयत्न कुणी करू नये, याकडे सरकारने लक्ष द्यावे !