अयोध्येतील श्रीराममंदिरात पूजा करण्यासाठी २४ पुजार्यांच्या प्रशिक्षणाला आरंभ !
त्यांच्या रहाण्याची आणि भोजनाची व्यवस्था विनामूल्य करण्यात आली असून हे सर्व श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने करण्यात येत आहे.
त्यांच्या रहाण्याची आणि भोजनाची व्यवस्था विनामूल्य करण्यात आली असून हे सर्व श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने करण्यात येत आहे.
मियांदाद याने ८ ऑगस्ट २०२० या दिवशी श्रीराममंदिराच्या बांधकामाच्या संदर्भात हा व्हिडिओ प्रसारित केला होता.
काँग्रेसचे नेते आचार्य प्रमोद कृष्णम् यांचा घरचा अहेर !
अयोध्या येथे होणार्या श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण देशातील ५ लाख मंदिरांमध्ये एकाच वेळी केले जाणार आहे. यामध्ये प्रत्येक मंदिराचा समावेश असेल.
श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येणार्या भव्य श्रीराममंदिराचे उद्घाटन २२ जानेवारी २०२४ या दिवशी होणार आहे.
पुढील वर्षी २२ जानेवारीला अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवरील भव्य श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापणेच्या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित रहाणार आहेत. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य चंपत राय, नृपेंद्र मिश्रा आदींनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेत त्यांना या सोहळ्यात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले.
आता यावरून धर्मनिरपेक्षतावादी म्हणजेच नतद्रष्ट हिंदूंकडून विरोध झाल्यास आश्चर्य वाटू नये ! धर्मनिरपेक्षतावादी आणि पुरो(अधो)गामी एका बाजूला श्राद्धाला थोतांड म्हणतात, पण काहीही करून हिंदुत्वनिष्ठांना विरोध करण्यासाठी ते शंकराचार्यांनाही जाब विचारण्यास कमी करणार नाहीत, हेही तितकेच खरे !
अयोध्या येथे श्रीराममंदिराची उभारणी युद्ध स्तरावर चालू असून नैसर्गिक आपत्तींपासून मंदिराचे रक्षण व्हावे, यासाठी उपाय योजले गेले आहेत. यांतर्गत संरक्षण करणारी भींत आणि तटबंदी उभारण्यात येत आहे.
अयोध्या येथील श्रीरामजन्मूभीवर बांधण्यात येणार्या भव्य श्रीराममंदिराची काही छायाचित्रे श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस श्री. चंपत राय यांनी प्रसारित केली आहेत.
दक्षिण कोरियासाठी अयोध्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. भारत सरकारने निमंत्रण दिल्यास दक्षिण कोरिया सोहळ्यात सहभागी होईल, असे विधान दक्षिण कोरियाचे भारतातील राजदूत चांग जे-बोक यांनी अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या संदर्भात केले.