श्रीरामाशी संबंधित काही स्थळांचे भौगोलीय रामायण !
अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापनेचा दिवस जसा जवळ येत आहे, तशी रामभक्तीची लाट हिंदूंमध्ये वाढत आहे. श्रीरामाशी संबंधित प्रत्येक गोष्ट हिंदूंना जवळची वाटत आहे.
अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापनेचा दिवस जसा जवळ येत आहे, तशी रामभक्तीची लाट हिंदूंमध्ये वाढत आहे. श्रीरामाशी संबंधित प्रत्येक गोष्ट हिंदूंना जवळची वाटत आहे.
शेवटच्या दिवशी लळिताचे कीर्तन अशा कथा-गीतरामायण कीर्तन या त्रिवेणी संगमातून प्रभु श्रीरामचंद्र यांचे जीवनचरित्र महोत्सवात ऐकायला मिळणार आहे.
मंगल अक्षता कलश यात्रेत राजापूर तालुक्यातील बहुसंख्य हिंदु बंधू-भगिनी यांनी पारंपरिक मंगल वेशात सहभागी व्हावे, असे आवाहन सकल हिंदु समाज राजापूर तालुका यांच्या वतीने करण्यात येत आहे.
हिंदु समाज हा धार्मिक आहे. मध्यंतरीच्या काळात विविध कारणांमुळे त्याच्यातील धार्मिक वृत्ती अल्प झाली होती. आता हिंदूंमध्ये धार्मिक वृत्ती वाढत असल्याचे हे द्योतक आहे. ‘धर्म ही अफूची गोळी आहे’, असे म्हणणार्यांना ही चपराक आहे !
अयोध्या येथील भव्य श्रीराममंदिरात बसवण्यात येणार्या श्रीरामाच्या मूर्तीसाठी एकूण ३ मूर्ती बनवण्यात आल्या आहेत. गणेश भट्ट, सत्यनारायण पांडे आणि अरुण योगीराज या ३ शिल्पकारांनी त्या बनवल्या आहेत.
श्रीरामाच्या भव्य मंदिराचे येत्या २२ जानेवारी या दिवशी उद्घाटन होऊन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मंदिराचे वैशिष्ट्यांची तपशीलवार माहिती, तेथील सोयी-सुविधा आदी माहिती श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने ‘एक्स’वर पोस्ट करून दिली आहे.
प्रभु श्रीरामाच्या मंदिरासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणे आवश्यक असून त्यावर राजकारण होणे अपेक्षित नाही, असे प्रतिपादन प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी केले.
अयोध्येतील रामजन्मभूमीत उभारण्यात येत असलेल्या श्रीराममंदिरात प्रभु श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी या दिवशी होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० डिसेंबर २०२३ या दिवशी अयोध्या येथे नव्याने बांधलेल्या ‘महर्षि वाल्मीकि विमानतळा’चे उद्घाटन केले.
‘देशभरातील नागरिकांना माझी प्रार्थना आहे की, भव्य श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या एक आठवडाआधीपासून, म्हणजे मकरसंक्रातीपासून देशातील लहान-मोठ्या मंदिरांच्या स्वच्छतेचे अभियान राबवले पाहिजे – पंतप्रधान नरेंद्र मोदी