सौदी अरेबियाने एकाच वेळी ५ गुन्हेगारांना दिली फाशी !
सौदी अरेबिया गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावतो आणि ती कार्यान्वितही करतो. भारतात मात्र फाशीची शिक्षा सुनावूनही संबंधितांना फाशी दिली जात नाही, हे लज्जास्पद होय !
सौदी अरेबिया गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावतो आणि ती कार्यान्वितही करतो. भारतात मात्र फाशीची शिक्षा सुनावूनही संबंधितांना फाशी दिली जात नाही, हे लज्जास्पद होय !
बलाढ्य अमेरिकेत भारतीय दूतावासावर परत परत आक्रमण केले जाते, हे अमेरिकेला लज्जास्पद ! भारताने भारतीय संपत्तीच्या रक्षणासाठी अमेरिकेवर दबाव आणणे आवश्यक आहे !
मुली आणि महिला यांना स्वरक्षण शिकवण्यासाठी शासनाच्या वतीने १५ जुलैपासून प्रत्येकी तीन दिवसीय स्वरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम, तसेच समुपदेशन सत्र ठेवलेले आहे.
फ्रान्समध्ये सलग ५ दिवस हिंसाचार चालूच आहे. हिंसाचार करणार्या धर्मांध मुसलमानांनी पॅरिसमधील उपनगराच्या महापौरांच्या निवासस्थानाला पेटती चारचाकी धडकवली.
स्विडनमध्ये कुराण जाळल्यावरून जगभरातील इस्लामी सरकारे आणि मुसलमान आकांडतांडव करत आहेत; परंतु यांचीच हिंसाचारी विचारसरणी बाळगणार्या लोकांकडून फ्रान्स जाळला जात असतांना मात्र मौन बाळगून आहेत.
शरणार्थींकडून ‘सुपरमार्केट’मधील ‘कॅशिअर’ना ‘गळा कापू’ अशा प्रकारे खुणावून घाबरवले जाते आणि तेथील वस्तू फुकट लूटल्या जात आहेत. अशा सर्व प्रकारांमुळे डच नागरिक रात्री बाहेर पडू शकत नाहीत !
मणीपूरमध्ये गेल्या २ मासांपासून चालू असलेल्या हिंदूंच्या विरोधातील हिंसाचार रोखता न येणे, ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची ही स्थिती राष्ट्रपती राजवट अपरिहार्य करते , पंचायत निवडणुकीच्या काळात आतापर्यंत झाल्या १३ जणांच्या हत्या !
भारतात अल्पसंख्यांक मुसलमान असुरक्षित असल्याचा कांगावा करणारी अमेरिका आणि इस्लामी देश पाकिस्तानमधील हिंदूंच्या या दुःस्थितीविषयी गप्प का ? याविषयी भारत सरकार पाकला खडसावणार का ?
इ-बॅटरीच्या चोरीच्या प्रकरणात २ गटांमध्ये मारहाण झाली. त्यानंतर वातावरण निवळले; मात्र २ घंट्यांमध्ये स्थिती पुन्हा बिघडली. एका गटाने स्थानिक नगरसेवकाचा पुतळा जाळला.