मुर्शिदाबादमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या !
बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली असून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणेच जनहिताचे आहे !
बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली असून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणेच जनहिताचे आहे !
कूचबिहार येथील दिनहाटा गावात भाजपच्या कार्यकर्त्यांवर गावठी बाँबद्वारे आक्रमण करण्यात आल्याचे, तसेच गोळीबारही करण्यात आल्याची घटना घडली. यात ४ कार्यकर्ते घायाळ झाले आहेत. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
एका ६० वर्षीय हिंदु महिलेला रिक्शाचालक आणि त्याचा सहकारी यांनी जंगलाच्या दिशेने नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तिला मारहाणही केली. ती मृत झाल्याचे वाटून दोघे बलात्कारी तेथून पळून गेले.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडेनी याला ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्य’ म्हटले आहे. हे वक्तव्य म्हणजे हिंसेची वकिली करणे, फुटीरतावादाचा प्रचार करणे आणि आतंकवादाला वैध ठरवण्यासाठी या शब्दाचा केलेला दुरुपयोग आहे.
एका महिलेनेही कुराण जाळण्याची अनुमती पोलिसांकडे मागितली आहे. पोलिसांनी म्हटले आहे की, आम्ही अद्याप कुणाचीही मागणी फेटाळलेली नाही. प्रत्येकाच्या मागणीची समीक्षा केली जाणार आहे.
धर्मांध मुसलमानांनी आता फ्रान्सनंतर स्वित्झर्लंड आणि बेल्जियम या युरोपीय देशांमध्येही हिंसाचार चालू केला आहे.
स्वित्झर्लंडमधील लॉजेन शहरात १०० हून अधिक धर्मांधांकडून अनेक दुकानांना लक्ष्य करून त्यांची तोडफोड करण्यात आली.
‘कुंपण का तोडले’ असा जाब विचारल्याने पेंडखळे गावचे सरपंच राजेश हरिचंद्र गुरव यांच्यावर कोयत्याने आक्रमण केल्याची घटना घडली.
भारताच्या विरोधात स्वत:च्या भूमीचा वापर करू देणार्या कॅनडाच्या अशा वक्तव्यांवर विश्वास ठेवण्याऐवजी भारताने त्याला हे आंदोलन रहित करण्यास भाग पाडले पाहिजे !
इस्लामला शांतीचा धर्म म्हटले जाते. मग त्याच्या नावाखाली संबंधित मौलानाचे वक्तव्य, तसेच फ्रान्समध्ये चालू असलेला हिंसाचार यावरून इस्लामी देशांची ‘इस्लाम सहकार्य संघटना’, तसेच जगभरातील इस्लामी विद्वान गप्प का बसतात ?
भारतातील साम्यवाद्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? साम्यवाद हा समानता शिकवतो. त्याचे माहेरघर असणार्या चीनमधील ही स्थिती साम्यवाद्यांचे खरे स्वरूप उघड करते !