राजस्थानात अटकेत असलेला कुख्यात गुंड कुलदीप जघीना याची गुंडांनी गोळ्या घालून केली हत्या !

भूमीच्या व्यवहारावर कृपाल सिंह जघीना यांनी स्थगिती आणली होती. या रागापोटीच कुलदीप जघीना आणि त्याच्या साथीदारांनी कृपाल सिंह यांची गोळ्या घालून हत्या केली होती.

देशात नक्षलवाद मागे पडला ! – नक्षलवाद्यांची स्वीकृती

जोपर्यंत देशातील नक्षलवाद आणि माओवाद समूळ नष्ट होत नाही, तोपर्यंत ‘नक्षलवाद्यांपासून देशाला धोका आहे’, हे शासकर्ते आणि पोलीस यंत्रणा यांनी लक्षात ठेवले पाहिजे.  

बेंगळुरू येथे वीज देयक देणार्‍या कर्मचार्‍यांवर मुसलमान तरुणाकडून आक्रमण !

कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने विनामूल्य वीज देण्याच्या योजनेचा परिणाम ! जनतेला श्रम केल्याविना सर्व काही विनामूल्य देण्याची राजकारण्यांकडून लावण्यात येणारी सवय देशासाठी घातक !

उल्‍हासनगर येथील भाजपाचे नरेश रोहरा यांच्‍या कार्यालयाजवळ गोळीबार

भाजपचे पदाधिकारी नरेश रोहरा यांच्‍या कार्यालयाजवळ गोळीबार करण्‍यात आला. त्‍यांच्‍या अंगरक्षकांनीही गोळीबार केला. ही घटना सीसीटीव्‍हीमध्‍ये चित्रीत झाली आहे.

बिहारमध्ये कावड यात्रेवर जिहादी आतंकवाद्यांच्या आक्रमणाची शक्यता ! – गुप्तचर विभागाची माहिती

हिंदूंचे प्रत्येक सण आणि उत्सव अजूनही जिहादी आतंकवाद्यांच्या सावटाखालीच साजरे करावे लागतात. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राचीच आवश्यकता आहे !

इराणमध्ये धार्मिक स्थळावर आक्रमण करणार्‍या इस्लामिक स्टेटच्या २ आतंकवाद्यांना देण्यात आली फाशी !

भारतात अशी शिक्षा कधी देण्यात येणार ?

बंगाल पंचायत निवडणुकीत हिंसाचार : १५ जण ठार !

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी एकही राजकीय पक्ष करत नाही, हे लक्षात घ्या ! आता देशातील जनतेनेच यासाठी मागणी केली पाहिजे !

कोल्हापूर येथील ‘मुस्लिम बोर्डिंग’ची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता वक्फ बोर्डाच्या नियंत्रणाखाली येण्याची शक्यता !

हिंदूंची कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न असणार्‍या देवस्थानांच्या कामकाजात अनियमितता असल्याचे सांगत त्यांचे सरकारीकरण केले जाते; मात्र वक्फच्या संदर्भात तसे काहीच होत नाही, हीच धर्मनिरपेक्षता आहे, हे लक्षात घ्या !

मध्यप्रदेशात पोलिसांनी गाडीच्या समोरच्या भागावर (बोनेटवर) चढलेल्या महिलेला अर्धा किमी अंतर फरफटत नेले !

पोलीस अमली पदार्थाच्या तस्करीच्या प्रकरणी एका आरोपीला घेऊन जात असतांना या आरोपीची आई पोलिसांची गाडी थांबवण्यासाठी पुढे आली; मात्र तिला पोलिसांनी प्रतिसाद दिला नाही.

रशियाचे खासगी सैन्य वॅगनर ग्रुप आणि त्याचे प्रमुख प्रिगोझिन गायब !

बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अ‍ॅलेक्झेंडर लुकाशेंके यांनी ६ जुलै या दिवशी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी त्यांनी सांगितले की, प्रिगोझिन आणि त्यांचे खासगी सैन्य बेलारूसमध्ये नाहीत.