लंडनमध्ये भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करणार्‍यांवर खलिस्तानवाद्यांकडून आक्रमण !

ब्रिटनमध्ये खलिस्तान्यांची वळवळ वाढत चालली असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याऐवजी भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे सरकार शेपूट घालून बसले आहे, हे त्यांना लज्जास्पद आहे !

मणीपूरमध्ये पुन्हा हिंसाचार : ३ कुकी आतंकवादी ठार !

उखरूल जिल्ह्यातील थवई गावात मैतेई आणि कुकी आतंकवादी यांच्यामध्ये गोळीबार झाला.

काश्मीरमध्ये शस्त्रसाठा जप्त

सोपोर येथे पोलिसांनी लष्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍या दोघा जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पिस्तूल आणि ग्रेनेड जप्त करण्यात आले आहे.

‘नाटो’ देशांनी बेलारूसवर आक्रमण केले, तर अणूबाँबने प्रत्युत्तर देऊ !  

आम्ही अणूबाँब कुणाला घाबरवण्यासाठी आणलेले नाहीत. आमच्यावर आक्रमण झाले, तर आम्ही शांत बसणार नाही आणि वाटही पहाणार नाही. आमच्या संरक्षणासाठी आमच्या शस्त्रांचा पुरेपूर वापर करू.

बिहारमध्ये महंमद कलीमुद्दीन याला त्याच्या मुलाने जाळून ठार मारले !

या मुसलमानाना ‘बुरसटलेले’ ‘विज्ञानद्रोही’ म्हणत त्यांच्या विरोधात बुद्धीप्रामाण्यवादी किंवा अंनिसवाले आवाज उठवणार का ?

भगवान श्रीकृष्ण त्यांच्या जन्मस्थानी भव्य स्वरूपात स्थानापन्न होतील ! – श्री धीरेंद्र शास्त्री

आगराच्या जामा मशिदीत डांबून ठेवलेली भगवान श्रीकृष्णाची मूर्तीही लवकरच बाहेर येईल, असे वक्तव्य बागेश्‍वर धामचे अध्यक्ष श्री धीरेंद्र शास्त्री यांनी केले.

स्विडनच्या संसदेबाहेर कुराण जाळले !

स्विडनच्या संसदेबाहेर १४ ऑगस्ट या दिवशी इराकी वंशाच्या सलवान मोमिका यांनी कुराण जाळले. यापूर्वी मोमिका यांनीच २८ जून या दिवशी स्विडनच्या न्यायालयाकडून अनुमती घेऊन एका मशिदीबाहेर कुराण जाळले होते.

कुराण जाळण्याच्या घटनांवर आळा घालण्यासाठी डेन्मार्क आणणार कायदा !

डेन्मार्कमधील विविध इस्लामी देशांच्या दूतावासांच्या बाहेर विविध डॅनिश नागरिकांनी कुराणाच्या प्रती जाळल्याच्या घटना गेल्या काही मासांत समोर आल्या आहेत.

बिट्टू बजरंगी हे बजरंग दलाचे सदस्य नाहीत ! – विहिंपचे स्पष्टीकरण

परिषदेचे म्हणणे आहे की, बजरंगी यांच्या व्हिडिओतील विषय अयोग्य होता. बिट्टू बजरंगी हे ‘गोरक्षक बजरंग दला’चे संस्थापक अध्यक्ष आहेत.

गोवा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या प्रकरणी ३ ख्रिस्त्यांना अटक

छत्रपती शिवाची महाराजांचा द्वेष करणे, हा उघड पोर्तुगीजधार्जिणेपणा आहे ! गोवा मुक्तीनंतर ६२ वर्षांनी अशा प्रकारची पोर्तुगीजधार्जिणी पिलावळ गोव्यात असणे दुर्दैवी ! गोव्यातील जातीय सलोखा कोण बिघडवत आहे, हे ही यातून दिसून येते !