निजामकालीन नोंदींवरून मराठ्यांना कुणबी जातीचे आरक्षण लागू करण्यास सरकार सहमत !

अंतरवाली सराटी येथील ३ सहस्र ३३२ आंदोलकांवर चुकीच्या पद्धतीने प्रविष्ट केलेले गंभीर गुन्हे मागे घेण्याचे आश्‍वासनही सरकारने दिले आहे.

उदयनिधी यांच्या विधानावर उत्तर द्या !  

केंद्रीय मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी ‘उदयनिधी यांच्या विधानावर योग्य उत्तर द्या. ते सहन करू नका’, असा आदेश दिला.

मीरारोड (जिल्‍हा पालघर) येथे पोलिसावर आक्रमण करून आरोपीचे पलायन !

सामान्‍य आरोपींना सांभाळू न शकणारे पोलीस कुख्‍यात गुंडांना कसे सामोरे जाणार ?

उदयनिधी यांच्यावर कारवाई करा ! – ‘हिंदु एझुची पेरावई’ (हिंदु जागृत महासंघ) या संघटनेची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माविरुद्ध द्वेषपूर्ण भाषण केल्याच्या प्रकरणी येथील ‘हिंदु एझुची पेरावई’ संघटनेने कारवाई करण्याची मागणी केली

(म्हणे) ‘जी-२० परिषदेच्या वेळी काश्मिरी लोकांनी देहलीवर आक्रमण करावे !’-खलिस्तानी आतंकवादी पन्नू

खलिस्तान्यांना धडा न शिकवल्यामुळे ते अधिकाधिक उद्दाम होऊन अशा प्रकारे चिथावण्या देत आहेत. त्यांना जन्माची अद्दल घडेल, अशी कृती सरकारने करणे अपेक्षित !

पंतप्रधान मोदीही ‘काँग्रेसमुक्त भारत’ असे म्हणतात, तेव्हा ‘कुणाला मारायचे’, असे नसते !

उदयनिधी जगभरात जिहादी आतंकवाद जो काही विध्वंस करत आहेत, तो ज्या धर्मामुळे होत आहे, तो संपवण्याविषयी ते का बोलत नाहीत ?

चीनने बलुचिस्तानपासून दूर रहावे !

बलोच जगाच्या इतिहासामध्ये एक स्वतंत्र आणि सार्वभौम देश आहोत. विदेशी शक्ती पाकिस्तान सरकारशी हातमिळवणी करून बलुचिस्तानची लूट करत आहेत. हे थांबले पाहिजे.

नायजेरियात इस्लामी आक्रमणकर्त्यांकडून नमाजपठण करणार्‍यांवर गोळीबार : ७ ठार

नायजेरियाच्या कडुना राज्यातील एका मशिदीत नमाजपठण करणार्‍यांवर इस्लामी आक्रमणकर्त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात ७  जणांचा मृत्यू झाला.

सप्टेंबरमध्ये धार्मिक आणि जातीय तणाव वाढण्याची शक्यता ! – ज्योतिषी सिद्धेश्‍वर मारटकर  

सांगली, कोल्हापूर यांसह कर्नाटक आणि तमिळनाडू येथे नैसर्गिक आपत्ती, पूर, भूकंप, स्फोटक घटनाही या काळात घडू शकतात.

जालन्यातील लाठीमाराच्या घटनेच्या निषेधार्थ दुसर्‍या दिवशीही आंदोलने  !

गेल्या २ दिवसांत राज्यात एकूण १९ एस्.टी. बसगाड्यांची जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली आहे. या आदोलनांमुळे लाख प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.