माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रिकाम्या केलेल्या सरकारी बंगल्यात अन्य मंत्र्यांचा रहाण्यास नकार

वास्तूदोषाचे कारण देत माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हे पूर्वी रहात असलेल्या सरकारी बंगल्यावर अन्य मंत्री रहाण्यास नकार देत असल्याची माहिती समोर आली आहे.

काँग्रेसने मतांसाठी जाणीवपूर्वक ‘हिंदु आतंकवाद’चा बागुलबुवा उभा केला ! – अरुण जेटली यांचा काँग्रेसवर प्रहार

हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी पुढाकार घेतलेल्या पी. चिदंबरम्, दिग्विजय सिंह, सुशीलकुमार शिंदे आदी काँग्रेसी नेत्यांवर भाजपने गेल्या ५ वर्षांत कारवाई का केली नाही ? निरपराध हिंदूंना कारागृहात टाकणार्‍या पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई का केली नाही?

२० लाख रुपयांपर्यंतची ग्रॅच्युइटी करमुक्त

२० लाख रुपयांपर्यंत मिळणार्‍या ग्रॅच्युइटीवर (सेवानिवृत्तीच्या वेळी मिळणार्‍या पैशांवर) आता कोणताही कर आकारला जाणार नाही, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ट्वीटच्या माध्यमातून केली आहे. ग्रॅच्युइटी कायद्याच्या अंतर्गत न येणार्‍या कर्मचार्‍यांनाही हा निर्णय लागू होणार आहे

भारताकडून पाकला दिलेला ‘सर्वाधिक आवडते राष्ट्र’ हा दर्जा रहित

पावणे पाच वर्षांनंतर आणि शेकडो सैनिक हुतात्मा झाल्यावर पाकला लाभदायक ठरणारा केवळ एक दर्जा रहित करणारे भाजप सरकार काय कामाचे ? आतंकवाद पोसणार्‍या पाकच्या विरोधात मंदगतीने हालचाली करणारे भाजप सरकार पाकचा निःपात काय करणार ?

देश चालवू द्या !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा माध्यमांशी असलेला ३६ चा आकडा सर्वज्ञात आहे. नुकतेच सीएन्एन् या वृत्तवाहिनीच्या पत्रकाराचा ‘पास’ रहित केल्यामुळे आणि नंतर ‘एकोस्टा यांनी पुन्हा असे वर्तन केल्यास त्यांना पत्रकार परिषदेतून बाहेर फेकून देऊ’….

हिटलर आणि इंदिरा गांधी यांनी लोकशाहीला हुकूमशाहीत पालटण्यासाठी संविधानाचा वापर केला होता ! – अरुण जेटली

इंदिरा गांधी यांनी मूलभूत अधिकारांची पायमल्ली करत आणीबाणी लागू केली होती. हिटलर आणि इंदिरा गांधी यांनी लोकशाहीला हुकूमशाहीत पालटण्यासाठी संविधानाचा वापर केला होता, अशी टीका अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ट्वीटद्वारे केली आहे.

२ सहस्र रुपयांची नोट बंद होणाऱ्या अफवेर विश्वासस ठेवू नका ! – अरुण जेटली

गांधीनगर (गुजरात) – २ सहस्र रुपयांची नोट बंद होणार अशा अनेक अफवा पसरवल्या जात आहेत; पण त्या चुकीच्या आहेत. जोपर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा होत नाही, तोपर्यंत त्यावर विश्‍वास ठेऊ नका

विजय मल्ल्या यांना भारतात आणण्याच्या प्रयत्नात अडचणी ! – अरुण जेटली

विजय मल्ल्या यांना भारतात परत आणण्याचा प्रयत्न अवघड आहे, अशी स्वीकृती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एका कार्यक्रमात दिली. ते म्हणाले की, इंग्लंडचे कायदे अन्य देशांतील कारागृहांविषयी वेगळ्या दृष्टीने पहातात; म्हणून ते भारतातील कारागृहांच्या स्थितीचा उल्लेख करत गुन्हेगारांचे प्रत्यार्पण करण्याचे स्वीकारत नाही.

सरकारी बँकांकडे असलेली श्रीमंतांची मोठ्या प्रमाणावरील थकीत अनुत्पादित कर्जे म्हणजे देशापुढील सर्वांत मोठी समस्या !

देशातील सरकारी बँकांकडे श्रीमंतांची मोठ्या प्रमाणावर थकीत अनुत्पादित कर्जे आहेत. ती देशापुढील सर्वांत मोठी समस्या आहे, असे मत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी १० सप्टेंबर या दिवशी व्यक्त केले.

बँकांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी समिती स्थापन होणार

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलीनीकरणाला गती देण्यासाठी, तसेच देखरेखीसाठी स्वतंत्र समिती स्थापण्यास केंद्रीय मंत्रीमंडळाने संमती दिली. या प्रक्रियेसाठी पर्यायी यंत्रणा उभारण्यासही संमती देण्यात आली


Multi Language |Offline reading | PDF