पाकिस्तानातील हिंसाचारात ६ जणांचा मृत्यू !

माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेचे प्रकरण
देशभरात हिंसाचार चालूच !
देशभरातील खासगी शाळा बंद !

इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणांचा वापर करून नक्‍कल केल्‍याप्रकरणी ४ गुन्‍हे नोंद !

इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणांचा वापर करून पोलीस शिपाई पदासाठीच्‍या भरतीच्‍या लेखी परीक्षेत नक्‍कल करतांना काही विद्यार्थी आढळले. त्‍यांच्‍या विरोधात मुंबईतील भांडुप, गोरेगाव, कस्‍तुरबा मार्ग आणि मेघवाडी पोलीस ठाणे येथे ४ गुन्‍हे नोंदवण्‍यात आले आहेत.

आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी ‘ईडी’कडून दोघांवर आरोपपत्र प्रविष्ट

साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम आणि जयराम देशपांडे यांना ‘ईडी’ने अटक केली आहे. आरोपपत्रात अनिल परब यांच्या सहभागाचा वारंवार उल्लेख आहे!

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना ९ मे या दिवशी इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अटक करण्यात आली. इम्रान खान २ प्रकरणात जामिनासाठी उच्च न्यायालयात आले असतांना त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

शिवमहापुराण कथास्थळी चोऱ्या करणाऱ्या १० महिलांना अटक !

पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेला ५ मे या दिवशी प्रारंभ झाला. त्यासाठी राज्यातून लाखो महिला भाविक येत आहेत. गर्दीचा अपलाभ घेत महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या महिलांची टोळीच सक्रिय झाली आहे.

छत्तीसगडमध्ये २ सहस्र कोटी रुपयांचा मद्य घोटाळा उघड : काँग्रेसच्या नेत्याचा भाऊ अन्वर ढेबर याला अटक

एवढे होईपर्यंत छत्तीसगडमधील काँग्रेस सरकार झोपा काढत होते का ? कि त्यांनी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले ?, हे जनतेला कळले पाहिजे !

पी.एफ्.आय.च्या ५५ समर्थकांना अटक !

उत्तरप्रदेशात ३० जिल्ह्यांमध्ये आतंकवादविरोधी पथकाकडून धाडी
समाजवादी पक्षाचा नेता अब्दुल खालिक याला अटक

पुलवामामध्‍ये मोठे आतंकवादी आक्रमण टळले !

काश्‍मीरमधील आतंकवाद मुळासकट नष्‍ट करण्‍यासाठी पाकला नष्‍ट करा !

२ बांगलादेशी घुसखोरांना बंगालमध्ये अटक

सीमेवरील तार कापून बांगलादेशींनी भारतात प्रवेश मिळवणे, हे सीमा सुरक्षादलाला लज्जास्पद !

आतंकवादी महंमद अरिफ शेख याचे अनधिकृत घर प्रशासनाने पाडले !

अशा आतंकवाद्याने विद्यार्थ्यांना कसले धडे दिले असतील, याचा विचारच न केलेला बरा ! त्याने सरकारी भूमीवर घर बांधले होते.सरकारी भूमीवर घर बांधेपर्यंत प्रशासन झोपले होते का ?