हिंदु मुलांवर खेळण्यातून झालेल्या वादांतून मुसलमान तरुणांकडून चाकूने आक्रमण

अल्पसंख्यांक असलेले गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !

भाजपच्या महिला नेत्याची काँग्रेसचा नेता असलेला मुसलमान प्रियकर हसनुर इस्लाम याच्याकडून हत्या !

आसाममध्ये भाजपची महिला नेता लव्ह जिहादची बळी !

तमिळनाडूचे उर्जामंत्री सेंथिल बालाजी यांना अटक केल्यावर त्यांच्या छातीत दुखू लागले !

कारागृहात जाण्यापासून वाचण्यासाठी अटक करण्यात आलेल्या राजकारण्यांना हमखास होणारा आजार ! अशांवर कारवाई होणे आवश्यक !

अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून धर्मांधांकडून तिच्यावर सामूहिक बलात्कार

लव्ह जिहादविरोधी कायद्यालाही धर्मांधजुमानत नसतील, तर त्या कायद्यात फाशीसारख्या तरतूदी करून तो आणखी कठोर केला पाहिजे !

मुसलमान मुलीच्या हिंदु प्रियकराची तिच्या भावाकडून निर्घृण हत्या !

‘लव्ह जिहाद’द्वारे हिंदु मुलींचे जीवन उद्ध्वस्त करण्यासमवेत मुसलमान मुलींवर प्रेम असणार्‍या हिंदु मुलांचेही जीवन संपवले जात आहे. एरवी ‘प्रेमाला धर्माच्या बंधनात अडकवू नका’, असा उपदेश देणारे कथित धर्मनिरपेक्षतावादी आता गप्प का ?

नेदरलँड्सच्या यूट्यूबरसमवेत गैरवर्तन करणार्‍या नवाब हयात शरीफ याला अटक !

भारताचे नाव कलंकित करणार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी !

इरम सैफी उपाख्य ‘नेहा’ हिने विधवा हिंदु महिलेशी मैत्री करून तिच्या मुसलमान मित्रांना हिंदु महिलेवर करायला लावला सामूहिक बलात्कार !

हिंदूंनो, लव्ह जिहाद ही वस्तूस्थिती असून त्याविरोधात आता संघटितपणे आवाज उठवण्याची वेळ आहे, हे लक्षात घेऊन सरकारला ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ यांविरोधात कठोर कायदा करण्यास भाग पाडा !

मुंब्रा येथील फरार आरोपी शाहनवाज खान याला अलीबाग येथे अटक !

भ्रमणभाषमधील ‘ऑनलाईन’ खेळांच्‍या माध्‍यमातून अल्‍पवयीन हिंदु मुलांचे धर्मांतर करणारा मुंब्रा येथील मुख्‍य आरोपी शाहनवाज मकसूद खान याला ११ जून या दिवशी ठाणे पोलिसांनी अलीबाग येथून अटक केली आहे.

शिवमंदिरात घुसून श्रीरामचरितमानस आणि मूर्तींचे कपडे फाडणार्‍या धर्मांध मुसलमानाला अटक

अशांना कठोर शिक्षा होत नसल्याने अशा घटना सातत्याने घडत आहेत. याविषयी निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी हेही मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !

कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे आपणा सर्वांचे दायित्व ! – उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे

‘छत्रपती शिवरायांच्या अवमान केला; म्हणून संबंधिताच्या विरोधात कारवाई करावी’, अशी मागणी नागरिकांनी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद होऊन कमाल प्रभूलकर याला अटक केली होती.