HCI Moulana Arrested : हलाल प्रमाणपत्र देणार्‍या ‘हलाल काऊंसिल ऑफ इंडिया’च्या मौलानांना अटक !

आता उत्तरप्रदेश पोलिसांनी राज्यात ‘हलाल इंडियन’, ‘हलाल सर्टिफिकेशन सर्व्हिसेस इंडिया’, ‘जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट’, ‘जमियत उलेमा-ए-महाराष्ट्र’ या अन्य मोठ्या संस्थाही कार्यरत असतील, तर त्यांच्यावरही कारवाई करावी, असेच हिंदूंना वाटते !

Haldwani Violence : मुख्य सूत्रधार अब्दुल मलिक याच्याकडून प्रशासन २ कोटी ४४ लाख रुपये वसूल करणार !

हल्द्वानी येथे ८ फेब्रुवारी या दिवशी अनधिकृत मदरसा पाडण्याच्या प्रकरणी झालेल्या हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार अब्दुल मलिक यांच्याकडून सरकार २ कोटी ४४ लाख रुपये वसूल करणार आहे.

Indians Arrested Drug Trafficking : नेपाळमध्ये अमली पदार्थांसह १४ भारतियांना अटक !

नेपाळमध्ये अमली पदार्थांच्या तस्करीच्या ३ वेगवेगळ्या प्रकरणांत १४ भारतीय नागरिकांना अटक करण्यात आली आहे.

Haldwani Violence : समाजवादी पक्षाच्या नेत्याचा भाऊ जावेद सिद्दीकी याला अटक

समाजवादी पक्ष म्हणजे दुसरी मुस्लिम लीग झाली असून आता तिच्यावर बंदी घालण्यासाठी हिंदूंनी मागणी केली पाहिजे !

Karnataka Love Jihad : बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी लव्ह जिहाद्यावर आक्रमण केल्याने त्यांना अटक !

उजिरे (कर्नाटक) येथे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण !

पुणे जिल्ह्यातील विवाहितेवर धर्मांधांचा मिरजेत सामूहिक बलात्कार !

अशा भयंकर घटना रोखण्यासाठी पोलीस त्यांचा धाक कधी दाखवणार ?

बरेली (उत्तरप्रदेश) येथे मौलाना तौकीर रझा याने मुसलमानांवरील कारवाईंचा निषेध म्हणून अटक करवून घेतली !

हिंदुविरोधी आणि देशविरोधी विधाने करणार्‍या मौलाना (इस्लामचा अभ्यासक) तौफीर रझा याला पोलिसांनी स्वतःहून अटक करून कारागृहात डांबणे आवश्यक आहे. उत्तरप्रदेशमध्ये भाजपच्या सरकारकडून हिंदूंना हीच अपेक्षा आहे !

कल्लड्क (कर्नाटक) येथे २ क्विंटल गोमांस जप्त : २ जणांना अटक

बजरंग दल कल्लड्क प्रभागाच्या माहितीवरून पोलिसांनी गोमांस घेऊन जाणार्‍या २ जणांना अटक केली.

परवेझ परवाझ याला ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

‘१७ वर्षांनी मिळालेला न्याय हा अन्याय नव्हे का ?’, असेच नागरिकांना वाटते !

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या लेखाधिकार्‍याला ६ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना अटक !

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाचा वित्त आणि लेखा अधिकारी सिद्धेश्‍वर शिंदे याला ६ लाख रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.