Karnataka Threat To Burn Train : कर्नाटकमध्ये अयोध्येहून रामभक्तांना घेऊन येणारी रेल्वेगाडी जाळण्याची मुसलमानांची धमकी !
एकाला अटक, तर इतरांचा शोध चालू !
एकाला अटक, तर इतरांचा शोध चालू !
पातूर येथील इयत्ता १२ वीच्या परीक्षा केंद्रावर बहिणीला कॉपी पुरवण्यास गेलेल्या तोतया पोलिसाला २२ फेब्रुवारी या दिवशी अटक करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रावर अभिवादन करतांना गडबड झाल्यामुळे तोतया पोलिसाचे खरे रूप उघड झाले आहे.
पोलिसांवर आक्रमण करण्याइतपत उद्दाम झालेले समाजकंटक मुसलमान !
धर्मांध मुसलमानांची संपर्कयंत्रणा कशा प्रकारे देशभर पद्धतशीरपणे कार्यरत आहे, त्याचे हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. यांवर आळा घालण्यासाठी सरकारी यंत्रणांनी त्यांची पाळेमुळे खणून काढणे आवश्यक !
पाकिस्तानचे हवाईदलप्रमुख झहीर बाबर सिद्धू यांचा भ्रष्टाचार उघड केल्याची ‘शिक्षा’ !
सहलीच्या वेळी विद्यार्थ्यांचे संपूर्ण दायित्व शिक्षकांकडे असते. शिक्षक बसमध्ये असतांना एखादी व्यक्ती असे अश्लाघ्य कृत्य करू धजावते, यास शिक्षकांचा नाकर्तेपणाच म्हणायला हवा !
अमली पदार्थ विक्री करण्याचे प्रकार पोलिसांनी काही प्रमाणात उघडकीस आणले असूनही अद्याप कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ सापडतात
अशा पाशवी वृत्तीच्या वासनांधांना मृत्यूदंडाचीच शिक्षा दिली पाहिजे, असे म्हटल्यास ते अयोग्य ठरणार नाही !
कोरोना महामारीच्या काळामध्ये वारजे येथील कै. अरविंद बारटक्के रुग्णालयामध्ये कोरोना चाचणी (अँटिजेन) किट, अन्य वैद्यकीय साहित्य यांची खासगी रोगनिदान केंद्रचालकांना परस्पर विक्री केली.
कुवेतमधून बोटीने भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी अटक केलेल्या तिघांना मुंबईतील न्यायालयाने जामीन संमत केला. आरोपीविरोधात संशयास्पद पुरावे किंवा आक्षेपार्ह आढळलेले नाही.