सूक्ष्मज्ञान मिळवण्‍याची सेवा करतांना होणारे आध्‍यात्मिक त्रास आणि त्‍यावर नामजपादी उपाय केल्‍यामुळे झालेले लाभ !

गुरुकृपा आणि संतांचे मार्गदर्शन यांमुळे आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय केल्‍यावर या त्रासांवर मात करून ज्ञानप्राप्‍तीची सेवा करता येते. या संदर्भात मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.                    

सनातनचे ४६ वे (समष्टी) संत पू. भगवंत कुमार मेनराय (वय ८५ वर्षे) यांनी देहत्याग केल्यावर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे !

‘प.पू. डॉक्टर जेव्हा पू. पिताजींचे अंतिम दर्शन घेत होते, तेव्हा ‘पू. पिताजी प.पू. डॉक्टरांमध्ये पूर्णपणे विलीन होत आहेत. असे मला जाणवत होते.

पू. भगवंत कुमार मेनराय यांचे अंत्यदर्शन घेतांना साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

पू. आजोबांच्या पार्थिवाकडे पाहिल्यावर ‘त्यांनी देहत्याग केला आहे’, असे मला वाटत नव्हते.

‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या वाचकांशी जवळीक साधणारे ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे अकोला येथील (कै.) श्यामसुंदर राजंदेकर (वय ७८ वर्षे) !

१५.६.२०२४ या दिवशी अकोला येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्यामसुंदर राजंदेकर यांचे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त साधकांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

नम्र, प्रेमळ, उत्तम नेतृत्व आणि गुरुकार्याची तीव्र तळमळ असे विविध दैवी गुण असलेले सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४८ वर्षे) !

ज्येष्ठ शुक्ल नवमी (१५.६.२०२४) या दिवशी सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा यांचा ४८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त केरळ येथील साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यामुळे ‘इको’ चाचणी करण्यात येणारे अडथळे दूर होणे

सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितल्याप्रमाणे मी भावपूर्ण नामजप करत राहिले. दुपारी माझ्या हृदयाचे ठोके तपासले, तेव्हा देवाच्या कृपेने माझ्या हृदयाच्या ठोक्यांची गती १५० होती ती ९० वर आली. त्यामुळे माझी ‘इको’ चाचणी करता आली.

भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे यांच्याशी झालेल्या अनौपचारिक भेटीच्या वेळी ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कु.) मधुरा भोसले यांनी त्यांचे केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे काही दिवसांसाठी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात आले आहेत. यानिमित्ताने त्यांचे करण्यात आलेले सूक्ष्म परिक्षण देत आहोत.

पू. (कै.) भगवंत कुमार मेनराय यांच्या देहत्यागानंतर ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे फोंडा, गोवा येथील श्री. उमेश नाईक यांना अंत्यविधीपूर्वी आणि नंतर जाणवलेली सूत्रे

अंत्यविधीची सेवा करतांना माझे मन पुष्कळ शांत होते. दहनाच्या वेळी ‘अग्नीदेव आणि वायुदेवता प्रसन्न होऊन पू. मेनरायकाकांचा मृतदेह आनंदाने स्वीकारला’, असे मला जाणवले.  

शारीरिक त्रास होत असतांना सतत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात रहाणार्‍या मुकींदपूर, अहिल्यानगर येथील श्रीमती पद्मावती देशमुख (वय ९३ वर्षे) !

आईला अनेकदा भिंतीवर ‘गाय’, ‘श्रीकृष्ण’, ‘मोक्षद्वार’, कधी ‘गजानन महाराज’ किंवा ‘गणपति’ स्पष्ट दिसतात.