श्री. गुरुदत्त सखदेव यांना रथोत्सवाच्या वेळी आलेल्या अनुभूती
रथोत्सव पाहिल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे) दर्शन अगदी अल्प काळ झाले, तरी मनाला आनंद जाणवला.
रथोत्सव पाहिल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे) दर्शन अगदी अल्प काळ झाले, तरी मनाला आनंद जाणवला.
संतांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्याचे महत्त्व अधोरेखित करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन !
सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेल्या नामजपादी उपायांनी साधिकेच्या मुलीला नोकरी मिळाल्यामुळे तिच्या आयुष्याचा दृष्टीकोन पालटून तिने साधनेला आरंभ करणे
मी ‘रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम’ पाहिला. त्यात असे दिसून आले, ‘हा आश्रम म्हणजे हिंदु राष्ट्राची प्रतिकृती आहे.’ आश्रम पाहिल्यावर ‘रामराज्य कसे असेल ? त्यातील लोक कसे असतील ?’, ते सर्व इथे पहायला मिळाले.
सेवा करतांना मला देहाचा विसर पडतो. जेव्हा मी सेवेत असते, तेव्हा मला शारीरिक दुखण्याचा विसर पडतो. धारिका टंकलेखन किंवा वाचन करतांना मला स्वतःच्या अस्तित्वाचा विसर पडतो आणि माझे मन एकाग्र होते. अनेकदा मला वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे वाटते.
८.५.२०२३ या दिवशी मी ध्यानमंदिरात बसून नामजप करत असतांना मला सूक्ष्मातून दिसले, ‘श्रीमन्नारायण स्वरूप गुरुमाऊली श्रीविष्णूच्या रूपात शेषनागावर पहुडली आहे. शेषनागाच्या डोळ्यांतून केशरी आणि पिवळा या रंगांचा प्रकाश प्रक्षेपित होत आहे…
पू. (सौ.) संगीता जाधव यांच्या चरणी त्यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार ! ‘पू. संगीता जाधव (आई) (सनातनच्या ७४ व्या समष्टी संत) या नात्याने माझ्या सासू (पू. आई) आहेत. माझ्या साधनेसाठी मला पू. आईंकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत. १. धर्मप्रसार करतांना साधकांना साधनेत साहाय्य करणे पू. आई … Read more
वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात सहभागी होणारे धर्माभिमानी त्यांचा वैयक्तिक स्वार्थ न ठेवता किंवा ‘कुणी या कार्याची नोंद घ्यावी’, अशी अपेक्षा न ठेवता राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्यरत आहेत. त्यांना कुणी मार्गदर्शक नसूनही ते स्वयंप्रेरणेने हे कार्य करत आहेत.
ब्रह्मोत्सव सोहळा ‘ऑनलाईन’ पहातांना आणि सोहळ्यानंतर गुरुकृपेने मला अनेक सूत्रे जाणवली अन् अनुभूतीही आल्या. त्या गुरुचरणी अर्पण करत आहे. यातील काही सूत्रे १९ जून २०२४ या दिवशी पाहिली. आज उर्वरित सूत्रे पाहूया.
श्रीविष्णूस्वरूप गुरुदेव प्रत्यक्ष ते नृत्य पहात होते. त्यामुळे दशावतार सादर करतांना ‘त्या त्या अवताराच्या तत्त्वाचे तेथे प्रकटीकरण होत आहे’, असेच जाणवत होते.