मडगाव (गोवा) येथील कै. (श्रीमती) उपदेश आनंद यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

२४.२.२०२२ या दिवशी मडगाव (गोवा) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती उपदेश आनंद (वय ७८ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांच्या मुलींना त्यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

शिकण्याची वृत्ती, साधनेची तळमळ आणि प्रेमभाव असणार्‍या वणी, जिल्हा यवतमाळ येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती अपर्णा उमाकांत कोंडावार (वय ७२ वर्षे) !

वणी, जिल्हा यवतमाळ येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती अपर्णा उमाकांत कोंडावार यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये व आलेल्या अनुभूती या लेखात दिल्या आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

‘हिंदु राष्ट्र कसे असेल ?’, याचे प्रत्यक्ष दर्शन रामनाथी आश्रमात होते.’ – श्री. मानव बुद्धदेव, सचिव आणि मिडिया प्रभारी, योग वेदांत सेवा समिती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अखंड अनुसंधानात असणार्‍या पुणे येथील सनातनच्या ६७ व्या संत पू. (कै.) श्रीमती प्रभा मराठे (वय ८४ वर्षे) !

पू. आजीं यांना परात्पर गुरुदेवांचे नाव जरी घेतले, तरी त्यांची पुष्कळ भावजागृती होत असे. त्यांना जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी केवळ प.पू. गुरुदेवच दिसायचे.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या सर्बिया येथील श्रीमती मारिया व्हिदाकोव्ह यांनी इंग्रजीत केलेली कविता

एस्.एस्.आर्.एफ्.च्या इंग्लंड येथील साधिका कु. ॲलिस स्वेरदा यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. त्याच्या अभिनंदनाप्रीत्यर्थ सर्बिया येथील श्रीमती मारिया व्हिदाकोव्ह यांनी इंग्रजीत केलेली कविता पुढे दिली आहे.

प्रत्येक कृतीत अन् प्रत्येक क्षणी श्री गुरूंना आठवावे ।

दिवसाचा आरंभ व्हावा श्री गुरूंच्या स्मरणाने ।
प्रत्येक कृती करावी त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने ।।
या माध्यमातून प्रत्येक क्षणी त्यांना आठवावे ।
आपल्या हृदयमंदिरात त्यांना साठवावे ।।

मडगाव (गोवा) येथील (कै.) श्रीमती उपदेश आनंद यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर त्यांच्या मुलींना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

२४.२.२०२२ या दिवशी मडगाव (गोवा) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती उपदेश आनंद (वय ७८ वर्षे) यांचे निधन झाले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हातांच्या बोटांतून पंचमहाभूतांची शक्ती पाण्यात प्रक्षेपित होत असल्याच्या संदर्भात साधकाला आलेली अनुभूती

या प्रयोगाच्या वेळी मला पुष्कळ शक्ती जाणवली. माझ्याकडे ‘शक्तीचा झोत प्रक्षेपित होत आहे’, असे वाटून मला पुष्कळ उष्णता जाणवू लागली. प्रयोग झाल्यानंतर माझ्या शरिरावर रोमांच आले.

परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या सत्संगात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

या सत्संगात संतांसह साधक उपस्थित होते. साधक परात्पर गुरु डॉ. आठवले यांना स्वत:चे साधनेचे प्रयत्न आणि अनुभूती सांगत होते, त्या वेळी मला पुष्कळ आनंद अनुभवायला येत होता. या आनंदाचे प्रमाण एवढे होते की, साधक सांगत असलेल्या माहितीकडे लक्ष न जाता माझे लक्ष आनंदाकडे केंद्रित होत होते.

सौ. अनघा पाध्ये

रामनाथी आश्रमातील सौ. अनघा सुधाकर पाध्ये (वय ६७ वर्षे) यांना ‘प.पू. डॉक्टर’ असा नामजप होण्याच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

काही दिवसांपासून माझ्या लक्षात आले की, मी पुष्कळ दमले किंवा मला काही होत असतांना ‘आई गं ..’ असे म्हणण्यापेक्षा माझ्याकडून सहजच ‘प.पू. डॉक्टर’, असे म्हटले जाते.