श्रीरामाशी संबंधित घेतलेल्या भावप्रयोगांमुळे प्रत्येक कृती श्रीरामस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी अर्पण करण्यासाठी प्रयत्न होणे

आज चैत्र शुक्ल नवमी (१०.४.२०२२) या दिवशी असलेल्या श्रीरामनवमीच्या निमित्ताने…

रात्री अंथरुणावर पहुडल्यावर ‘श्रीरामाच्या चरणांना स्पर्श करावा’, असा मनात विचार येणे आणि त्या क्षणी जाईच्या फुलांचा सुगंध येऊन श्रीरामाचे अस्तित्व जाणवणे

‘२३.३.२०२१ या दिवशी मी रात्री अंथरुणावर पहुडले होते. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘श्रीरामाच्या चरणांना स्पर्श करावा.’ हा विचार मनात येताक्षणीच मला जाईच्या फुलांचा सुगंध आला आणि ‘श्रीराम माझ्याजवळ आहे’, असे मला वाटले.

अध्यात्मातील आमचे पहिले गुरु आहेत, ‘बाबा’ ।

उद्या चैत्र शुक्ल नवमी (१०.४.२०२२) या दिवशी रामनाथी आश्रमात रहाणारे श्री. पुंडलिक माळी यांचा ६७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त कु. संध्या माळी यांनी केलेली कविता येथे देत आहोत.

श्रीरामनवमीच्या काळात घेतलेल्या भावप्रयोगांमुळे सकारात्मकता वाढून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे प्रतिदिन आनंदाची अनुभूती घेता येणे

श्रीरामनवमी जवळ आल्याने आढाव्यात प्र्रतिदिन श्रीरामाच्या संदर्भात भावप्रयोग घ्यायचे ठरले. त्या वेळी असे वाटायचे की, आज गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) मला सहसाधिकांच्या भावप्रयोगातून त्यांच्या भावविश्वात घेऊन जाणार आहेत.

पू. (सुश्री (कु.)) रत्नमाला दळवी यांना समष्टी संत घोषित केल्याच्या भावसोहळ्याचे केलेले सूक्ष्म परीक्षण !

पू. रत्नाताईने ज्ञानयोग, कर्मयोग, ध्यानयोग, भक्तीयोग आणि गुरुकृपायोग यांच्या अंतर्गत व्यष्टी अन् समष्टी अशा दोन्ही स्तरांवर चिकाटीने कठोर साधना करून श्रीगुरूंचे मन जिंकले आहे. त्यामुळे तिने अल्पावधीत संतपद प्राप्त केल्याचे जाणवले. खरोखरच ‘पू. रत्नाताई म्हणजे दैवी गुणरूपी रत्नांची खाणच आहे.’

कु. पूनम चौधरी

विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरजी के पावन श्रीचरणोंमें कृतज्ञता ।           

प्रत्येक साधकाला आनंद मिळवून देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

आदिशक्ती संप्रदायाकडून देवीची अखंड ज्योत देवद येथील सनातनच्या आश्रमात आणल्यावर साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

ज्योत जेथे ठेवली होती, तिथे उभे राहून प्रार्थना केल्यावर माझे मन शांत होऊन माझ्याकडून भावपूर्ण प्रार्थना होत होती. माझ्या पायाला संवेदना जाणवत होत्या….

सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप यांचा ७४ वा वाढदिवस भावपूर्ण वातावरणात साजरा !

साधकांना मार्गदर्शन करण्याविषयी पू. काकांना प्रार्थना केल्यावर ते म्हणाले, ‘‘आपण सर्व साधक मोक्ष मिळवण्यासाठीच आश्रमात आलो आहोत आणि ‘गुरूंच्या कृपेने तो आपल्याला मिळणारच आहे’, अशी श्रद्धा ठेवा !’’

परात्पर गुरु डॉक्टर, तुमच्या स्मरणानेच होते आम्हा सर्वांची उन्नती ।

नामजप करतांना मला परात्पर गुरु डॉक्टरांची पुष्कळ आठवण येऊन भावजागृती झाली. त्या वेळी त्यांच्या स्मरणातूनच पुष्कळ चैतन्य मिळाले आणि देवाने काही क्षणांतच मला पुढील ओळी सुचवल्या.