हिंदु राष्ट्राच्या संदर्भातील (कु)शंकांचे निरसन !
हिंदु राष्ट्राविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिल्याने जिज्ञासू आणि हिंदू यांचे प्रबोधन होते अन् हिंदु राष्ट्राचा विचार एक पाऊल पुढे जातो; म्हणूनच प्रत्येक हिंदुत्वनिष्ठाने इतरांच्या मनातील हिंदु राष्ट्राविषयीचे अपसमज दूर करावेत !