(म्हणे) ‘ईश्वर, धर्म आदींपासून स्वतंत्र होणे, हेच खरे स्वातंत्र्य !’
अंधश्रद्धेच्या नावाखाली हिंदूंच्या श्रद्धेचे भंजन करायचे, हे अंनिसचे छुपे षड्यंत्र हिंदू ओळखून आहेत.
अंधश्रद्धेच्या नावाखाली हिंदूंच्या श्रद्धेचे भंजन करायचे, हे अंनिसचे छुपे षड्यंत्र हिंदू ओळखून आहेत.
काँग्रेस पक्ष शतप्रतिशत हिंदुत्वाचा विरोध करणारा पक्ष आहे, असे विधान रायबरेली (उत्तरप्रदेश) येथील काँग्रेसचे आमदार राकेश सिंह यांनी केले आहे
काँग्रेसला घरचा अहेर !
काँग्रेसवाल्यांना इतक्या उशिरा हे कसे लक्षात येत आहे ?
भारतात फेसबूक, व्हॉट्सॲप आणि ट्विटर यांचा मनमानी कारभार चालू आहे. ही सामाजिक माध्यमे देशात उपयोगात आणली जात असतांना त्यांनी भारताचे कायदे आणि राज्यघटना यांचा मान राखला पाहिजे; पण तसे होतांना दिसून येत नाही.
‘पेटा’ने केवळ हिंदूंच्या विविध धार्मिक प्रथा आणि परंपरा यांच्या वेळी प्राण्यांवर होणारे आघात रोखण्यासाठी लढा दिल्याची उदाहरणे दिली आहेत; मात्र ‘बकरी ईदच्या दिवशी प्राण्याचा बळी दिला जाऊ नये’ म्हणून ते प्रचार करत नाहीत….
हिंदूंच्या सहिष्णुतेचा अपलाभ उठवणारे चित्रपटसृष्टीवाले ! अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचा असा उपयोग चित्रपटसृष्टी कधीतरी करते का ? अन्य धर्मियांना त्यांच्या श्रद्धा आहेत, मग हिंदूंच्या श्रद्धेचे काय ? हीच भारताची धर्मनिरपेक्षता आहे का ?
राज्यात द्रमुकचे सरकार आल्यापासून हिंदु धर्मावरील आघातांमध्ये वाढ !
सध्या देशातील ८ राज्यांत हिंदू अल्पसंख्यांक झालेलेच आहेत, हे लक्षात घ्या !
धर्मांधांच्या प्रत्येक संस्थेची चौकशी करून त्या काय काम करत आहेत, याची चौकशी केंद्र आणि भाजपशासित राज्यांनी केली पाहिजे !
हिंदूंची मंदिरे अजूनही असुरक्षितच !