धर्माभिमानी हिंदूंना आवाहन
श्री गणेशचतुर्थीच्या काळात वेगवेगळ्या आस्थापनांकडून लावण्यात येणार्या विज्ञापनांमधून श्री गणेशाचे विडंबन केले जाते. असे विडंबन निदर्शनास आल्यास श्री गणेशाचे विडंबनात्मक चित्र पालटण्यास उद्युक्त करा.
श्री गणेशचतुर्थीच्या काळात वेगवेगळ्या आस्थापनांकडून लावण्यात येणार्या विज्ञापनांमधून श्री गणेशाचे विडंबन केले जाते. असे विडंबन निदर्शनास आल्यास श्री गणेशाचे विडंबनात्मक चित्र पालटण्यास उद्युक्त करा.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना धर्मकार्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी !
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ९ सप्टेंबर या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !
आध्यात्मिक पातळी तेवढीच राहिलेल्या साधकांसाठी सूचना
‘कार्य नव्हे, तर साधकांनी केलेले साधनेचे प्रयत्न त्यांच्या प्रगतीसाठी साहाय्यक ठरतात’, असे परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितले आहे. स्वतःची तुलना इतरांशी करून दुःखी होण्याऐवजी ‘आध्यात्मिक प्रगती झालेल्या साधकांमध्ये कोणते गुण आहेत ? हे समजून घ्या.
निरपेक्षतेने आणि सातत्याने प्रयत्न केल्यास योग्य वेळ आल्यावर त्याची निश्चितच आध्यात्मिक प्रगती होते.
‘सनातनच्या संतांच्या लिखाणातून सर्वांना आनंद मिळावा, तसेच त्यांच्या साधनाप्रवासातून सर्वांना शिकता यावे’, यासाठी सनातन संस्थेच्या सर्व संतांच्या साधनाप्रवासावर आधारित ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहेत.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा
साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !