दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत मंगलमय दसरा विशेषांक

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १४ ऑक्टोबर या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ईआर्पी प्रणाली’त भरावी !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘सोनोग्राफी’ यंत्राची आवश्यकता !

साधक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना धर्मकार्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी !

साधकांनो, तुम्ही पाठवलेले लिखाण जागेअभावी लवकर प्रसिद्ध करता येत नसल्याने क्षमाप्रार्थी आहोत !

पूर्वीच्या तुलनेत आता साधकसंख्या वाढल्याने साधकांचे लिखाणही अनेक पटींनी वाढले आहे. पुढे जशी जागा उपलब्ध होईल, त्यानुसार लिखाण प्रसिद्ध करण्यात येईल…

पूर्वजांचे त्रास दूर होण्यासाठी पितृपक्षात दत्ताचा नामजप, प्रार्थना आणि श्राद्धविधी करा !

‘सध्या अनेक साधकांना वाईट शक्तींचे त्रास होत आहेत. पितृपक्षात (२१ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२१ या काळात) हा त्रास वाढत असल्याने त्या कालावधीत प्रतिदिन ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ ।’ हा नामजप न्यूनतम १ घंटा करावा.

पितृपक्षात शास्त्रोक्त महालय श्राद्धविधी करण्याचे महत्त्व लक्षात घ्या आणि ‘कोरोना’ महामारीच्या पार्श्वभूमीवर शास्त्र विधानानुसार पुढीलप्रमाणे श्राद्धविधी करा !

‘भाद्रपद कृष्ण पक्ष प्रतिपदा ते भाद्रपद अमावास्या (२१ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२१) या कालावधीत पितृपक्ष आहे. ‘सर्व पितर तृप्त व्हावेत आणि साधनेसाठी त्यांचे आशीर्वाद मिळावेत’, यासाठी पितृपक्षात सर्वांनी महालय श्राद्ध करायला हवे.

पूर्वजांचे त्रास दूर होण्यासाठी पितृपक्षात दत्ताचा नामजप, प्रार्थना आणि श्राद्धविधी करा !

 ‘सध्या अनेक साधकांना वाईट शक्तींचे त्रास होत आहेत. पितृपक्षात (२१ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२१ या काळात) हा त्रास वाढत असल्याने त्या कालावधीत प्रतिदिन ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ ।’ हा नामजप न्यूनतम १ घंटा करावा.

साधक पालकांनो, दैवी बालकाच्या आध्यात्मिक प्रगतीकडे प्राधान्याने लक्ष द्या !

दैवी बालकांच्या शैक्षणिक प्रगतीच्या तुलनेत आध्यात्मिक प्रगतीकडे पालकांनी प्राधान्याने लक्ष द्यावे. म्हणजे त्याच्या जन्माचे खरे सार्थक होईल.

सनातन-निर्मित सर्वांगस्पर्शी आध्यात्मिक ग्रंथसंपदा सर्व भारतीय आणि विदेशी भाषांमध्ये प्रकाशित व्हावी, यासाठी ग्रंथनिर्मितीच्या व्यापक सेवेत सहभागी व्हा !

विविध भारतीय भाषांचे आणि इंग्रजीचे ज्ञान असणारे साधक, वाचक अन् हितचिंतक यांना आध्यात्मिक ज्ञानदानाच्या कार्यात सहभागी होण्याची अमूल्य संधी !