साधकांनो, तुम्ही पाठवलेले लिखाण जागेअभावी प्रसिद्ध करता येत नसल्याने क्षमाप्रार्थी आहोत !
पूर्वीच्या तुलनेत आता साधकसंख्या वाढल्याने साधकांचे लिखाणही अनेक पटींनी वाढले आहे. पुढे जशी जागा उपलब्ध होईल, त्यानुसार लिखाण प्रसिद्ध करण्यात येईल…
पूर्वीच्या तुलनेत आता साधकसंख्या वाढल्याने साधकांचे लिखाणही अनेक पटींनी वाढले आहे. पुढे जशी जागा उपलब्ध होईल, त्यानुसार लिखाण प्रसिद्ध करण्यात येईल…
जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी बाजूचे साहित्य अर्पण स्वरूपात देऊ शकतात अथवा ते खरेदी करण्यासाठी धनरूपात यथाशक्ती साहाय्य करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी संपर्क साधावा.
भक्त नरहरीप्रमाणे आपणही श्रद्धा आणि भाव पूर्वक या मोहिमेत सहभागी होऊया. ‘श्रीगुरुच आपल्याकडून ही सेवा करवून घेत आहेत’, असा भाव ठेवूया !
वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना धर्मकार्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी !
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी घेतलेले अभ्यासवर्ग’ या ग्रंथमालिकेतील ‘खंड क्रमांक १ ते ३’ हे ग्रंथ जे साधक आणि वाचक यांनी खरेदी केले आहेत, त्यांनी पुढील सुधारणांची नोंद घ्यावी, ही विनंती !
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ३ नोव्हेंबर या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ईआरपी प्रणाली’त भरावी !
साधना करतांना येणार्या अनुभूती आपण साधनामार्गावर योग्य प्रकारे जात असल्याच्या दर्शक असतात. त्यामुळे ‘साधनेसाठी कोणते प्रयत्न केल्यामुळे आपल्याला ही अनुभूती आली ?’, हे समजून घेणे महत्त्वाचे असते.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी घेतलेले अभ्यासवर्ग’ या ग्रंथमालिकेतील ‘खंड क्रमांक १ ते ३’ हे ग्रंथ जे साधक आणि वाचक यांनी खरेदी केले आहेत, त्यांनी त्यांच्याकडील ग्रंथांमध्ये पुढील अद्ययावत् सूत्रांच्या नोंदी कराव्यात, ही विनंती.
पूर्वीच्या तुलनेत आता साधकसंख्या वाढल्याने साधकांचे लिखाणही अनेक पटींनी वाढले आहे. पुढे जशी जागा उपलब्ध होईल, त्यानुसार लिखाण प्रसिद्ध करण्यात येईल…
स्वतःच्या शारीरिक त्रासांमध्ये वाढ झाल्याचे, तसेच आजाराचे निदान न झाल्याचे अनुभव असल्यास व साधकांचे तळहात आणि तळपाय गुलाबी होणे, दैवी कण आढळणे, यांसारख्या अनुभूती कळवा.