कालमेघ वनस्पती आणि तिचा विकारांतील उपयोग
‘कार्तिकी एकादशीपासून (१५.११.२०२१ पासून) सनातनने ‘घरोघरी लागवड’ मोहीम चालू केली आहे. आपत्काळासाठीची पूर्वसिद्धता म्हणून प्रत्येक साधकाच्या घरी थोडातरी भाजीपाला, फळझाडे आणि औषधी वनस्पती यांची लागवड व्हावी, हा या मोहिमेमागचा उद्देश आहे.
साधकांनो, एखाद्या साधकाचे नाव सांगून पैसे मागणार्या अनोळखी व्यक्तींपासून सतर्क रहा !
कुणी अनोळखी व्यक्ती घरी येऊन किंवा अन्य कुठेही भेटून किंवा भ्रमणभाष करून ग्रंथ आणि पंचांग वितरणाची रक्कम किंवा अन्य कोणत्या कारणास्तव पैसे मागत असेल, तर ते साधकांनी देऊ नयेत.
घोर आपत्काळाला आरंभ होण्यापूर्वी अधिक गतीने करायच्या ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी व्हा आणि शीघ्र आध्यात्मिक उन्नती करून घ्या !
‘घोर आपत्काळाला आरंभ होण्यापूर्वी ग्रंथांची निर्मिती करून त्याद्वारे समाजाला साधक बनवणे’, ही सध्याच्या काळातील श्रेष्ठ समष्टी साधना आहे !’ अशा प्रकारे परात्पर गुरु डॉक्टरांचा ग्रंथनिर्मितीचे कार्य अधिक गतीने करण्याच्या दृष्टीने एकप्रकारे अव्यक्त संकल्पच झालेला आहे.
पुढील वर्षी निवृत्तीवेतन प्राप्त होण्यासाठी नोव्हेंबर २०२१ मध्ये अधिकोषाला ‘जीवन प्रमाणपत्र’ (‘लाईफ सर्टिफिकेट’) द्यावे !
शासकीय अथवा अशासकीय कर्मचार्यांना निवृत्तीनंतर प्रत्येक मासाला ‘निवृत्ती वेतन’ (पेन्शन) देण्यात येते. त्यासाठी त्यांना ज्या अधिकोषातून आपण निवृत्ती वेतन घेतो, त्या अधिकोषात प्रतिवर्षी नोव्हेंबर मासात ‘जीवन प्रमाणपत्र’ द्यावे लागते.
सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात विजेवर चालणार्या दुचाकी वाहनांची आवश्यकता !
वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना धर्मकार्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी !
रासायनिक, सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती यांतील भेद !
कार्तिकी एकादशीपासून (१५.११.२०२१ पासून) सनातनने ‘घरोघरी लागवड’ मोहीम चालू केली आहे. आपत्काळासाठीची पूर्वसिद्धता म्हणून प्रत्येक साधकाच्या घरी थोडातरी भाजीपाला, फळझाडे आणि औषधी वनस्पती यांची लागवड व्हावी, हा या मोहिमेमागचा उद्देश आहे.
सनातनचे आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे रहाणारे साधक, तसेच प्रसारसेवा करणारे साधक अन् त्यांचे कुटुंबीय यांना आपत्काळात तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्यासाठी ३ रुग्णवाहिकांची आवश्यकता !
साधक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना धर्मकार्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी !
साधकांना सूचना – दोन दिवसांपूर्वी पौर्णिमा झाली.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
‘होमिओपॅथी स्वयं उपचार’ यासंदर्भातील माहिती कळवा !
आपत्काळात सामान्य जनतेला त्यांना होणार्या विविध विकारांवर होमिओपॅथीचे स्वयं उपचार (कुणालाही स्वतःच्या स्वतः करता येण्यासारखे उपचार) करता यावेत, यासाठी सनातन तातडीने या विषयावर माहिती देणार्या ग्रंथाची निर्मिती करत आहे.