श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडून बहिणीच्या साधनेचे कौतुक ऐकल्यानंतर स्वतःही साधनेला आरंभ करणे !

साधनेचे महत्त्व लक्षात येऊन साधना करू लागल्याने आनंद अनुभवता येणे

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे छायाचित्रमय दर्शन !

हिंदु राष्ट्राच्या, म्हणजे रामराज्याच्या स्थापनेसाठी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या महर्षींनी सांगितल्याप्रमाणे देवदर्शने करत असतांना त्यांची संग्रहासाठी काढलेली काही ठिकाणची छायाचित्रे येथे दिली आहेत. त्यांचे विवरण येथे देत आहे.

‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ जगन्माता भासतात’, असे सांगणार्‍या त्यांच्या भगिनी सौ. शीतल गोगटे !

दैवी दौरा करून घरी आलेल्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा चैतन्यमय सत्संग !

पू. (सौ.) शैलजा परांजपे यांना त्यांची मुलगी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची जन्मापासून लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये

संपर्कात येणार्‍या सगळ्यांना प्रेमाने आपलेसे करणे, हा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा जन्मजात गुण !

विश्वकल्याणार्थ भ्रमंती आपली । कोटी कोटी नमन सद्गुरुमाऊली ।।

भगवंतासही प्रसन्न करणारी भक्ती । भ्रमणाने तीर्थक्षेत्रांनाही येई जागृती ॥
चरणस्पर्शाने भारतभू पवित्र झाली । नसे भ्रमंती, ही हिंदु राष्ट्राची नांदी ॥

हिंदु राष्ट्राची स्थापना आणि साधकांचे रक्षण यांसाठी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ दैवी प्रवासात करत असलेले अपार परिश्रम !

या निमित्ताने या सेवेच्या माध्यमातून श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ किती कठोर परिश्रम करत आहेत, हे उलगडण्याचा हा प्रयत्न . . .

परिस्थिती आनंदाने स्वीकारून गुरुसेवा गतीने करण्याचा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी निर्माण केलेला आदर्श !

दैवी प्रवास म्हणजे पूर्णतः वर्तमानकाळात रहाणे ! सप्तर्षी केव्हा कोणत्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाण्यास सांगतील, हे कोणालाच माहिती नसते.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्‍यातील तेजतत्त्वामुळे त्‍यांचा देह आणि वाहन यांत झालेले वैशिष्‍ट्यपूर्ण पालट !

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यातील तेजतत्त्वाच्‍या संदर्भात नाडीपट्टीमध्‍ये सप्‍तर्षींनीही गौरवोद़्‍गार काढले आहेत. या लेखाद्वारे श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्‍यातील तेजतत्त्वाविषयीच्‍या बुद्धीअगम्‍य अनुभूती जाणून घेऊया.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हस्तस्पर्श केलेल्या चैतन्यमय पादुकांचे वाराणसी सेवाकेंद्रात आगमन झाल्यावर साधकांना आलेल्या अनुभूती 

वाराणसी सेवाकेंद्रात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हस्तस्पर्श केलेल्या चैतन्यमय गुरुपादुकांचे आगमन झाले. त्या वेळी येथील साधकांना आलेल्या अनुभूती . . .

पू. सदाशिव परांजपे आणि पू. (सौ.) शैलजा परांजपे यांच्या सांगली येथील ‘सदानंद’ या निवासस्थानाचे दर्शन घेतांना अन् त्यांच्या नावाची पाटी काढतांना आलेल्या अनुभूती

सनातनचे संत पू. सदाशिव परांजपे यांचा मार्गशीर्ष शुक्ल नवमी या दिवशी ८० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त एका साधकाला आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.