सिंधुदुर्ग : रेडी येथील यशवंतगडाजवळ आजपासून बेमुदत उपोषण !
अनधिकृत बांधकामापासून गडाचे संरक्षण होण्यासाठी प्रयत्न करणार्या शिवप्रेमींना वेंगुर्ला पोलीस ठाण्यातून सी.आर्.पी.सी. कलम १४९ प्रमाणे नोटीस बजावण्यात आली, हे दुर्दैवी आहे.
अनधिकृत बांधकामापासून गडाचे संरक्षण होण्यासाठी प्रयत्न करणार्या शिवप्रेमींना वेंगुर्ला पोलीस ठाण्यातून सी.आर्.पी.सी. कलम १४९ प्रमाणे नोटीस बजावण्यात आली, हे दुर्दैवी आहे.
महाराष्ट्रभरात हिंदु जनआक्रोश मोर्चे हे लव्ह जिहाद, हिंदूंचे धर्मांतर आदी आघातांच्या विरोधात होत असून त्या माध्यमातून लक्षावधी हिंदू एकवटले आहेत. सिब्बल यांचा यास विरोध असणे, यातूनच काँग्रेसचा हिंदुद्वेष्टेपणा उघड होतो !
विशाळगडावर वारंवार केली जाणारी अतिक्रमणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा होणारा अवमानच !
महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात धर्मांतरबंदीचा कायदा लागू करावा, या मागणीला वाचा फोडण्यासाठी आणि याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.
हिंदूंसाठीच भारताने ‘सीएए’ कायदा बनवला आहे; पण त्यालाही विरोध करण्यात आला. त्यांना भारताविना पर्याय नाही. त्यामुळे त्यांना भारतात आश्रय मिळाला पाहिजे.
‘लव्ह जिहाद’च्या विरुद्ध लढण्यासाठी आवश्यकता असेल, तेथे उपस्थित रहायला मी सिद्ध आहे. ‘लव्ह जिहाद’मध्ये जर कोणत्याही मुलीची हत्या होत असेल, तर त्या प्रकरणाचा निपटारा ३० दिवसांच्या आत करण्यात यावा.
हिंदुत्वनिष्ठांकडून देण्यात येणारे निवेदन न स्वीकारता केवळ खंत व्यक्त करण्याचा सोपस्कार !
हिंदूंनो, देवतांचा वारंवार अवमान होऊ नये, यासाठी हिंदु राष्ट्राची आग्रही मागणी करा !
श्री तुळजाभवानी मंदिरातील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे प्रकरण बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रकरण न्यायालय आणि विधीमंडळ यांचा अवमान करणारे आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा, तसेच मंदिरात भ्रष्टाचार करणार्या दोषींवर…
सीआयडीच्या चौकशी अहवालात अपहार झाल्याचे सिद्ध झाले असतांनाही प्रशासनाने आरोपींना वाचवण्यासाठी नव्याने चौकशी चालू करणे, हा विधीमंडळाचा हक्कभंग आहे आणि न्यायालयाचा अवमान आहे.