‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ने भीमा कोरेगाव हिंसेतील आरोपींना ‘हिरो’ ठरवले !

आरोपींची सुटका करण्याची पंतप्रधानांकडे मागणी : मालेगाव , समझौता एक्सप्रेस, मडगाव आदी स्फोट प्रकरणात निरपराध हिंदूंना अटक करून त्यांना आतंकवादी ठरवण्याचे प्रयत्न झाले, तेव्हा ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ने त्यांच्या सुटकेची मागणी का केली नाही ?

शहरी नक्षलवाद्यांना ‘हिरो’ म्हणणार्‍या ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’वर बंदी घाला !

खासगी मानवाधिकार संघटना ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ने ‘भीमा कोरेगाव हिंसेच्या प्रकरणात अटक करणार्‍यांची सुटका करावी’, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. या संघटनेने या आरोपींना ‘हिरो’ म्हटले आहे.

भीमा कोरेगांव हिंसा में गिरफ्तार लोगों को छोडो, वे ‘हीरो’ हैं ! – एम्नेस्टी इंटरनेशनल

नक्षलवादियों को हीरो बतानेवाले संगठन को प्रतिबंधित करो !


Multi Language |Offline reading | PDF