भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याकडून पू. भिडे गुरुजी यांचा फेसबूक पोस्टद्वारे गौरव

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी त्यांच्या फेसबूक खात्यावरून ऋषितुल्य पू. भिडेगुरुजी यांच्या युवा संघटन कार्याची प्रशंसा करून त्याविषयी गौरवोद्गार काढले आहेत.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि शी जिनपिंग यांची भेट निष्फळ

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात डोकलामच्या प्रश्‍नावर झालेली बैठक निष्फळ ठरली आहे.


Multi Language |Offline reading | PDF