श्रीरामाप्रती उत्कट भाव असणारे आणि राममंदिर उभारण्यासाठी तन, मन, धन अन् प्रसंगी प्राणही समर्पित करण्याची सिद्धता असलेले कर्मयोगी अधिवक्ता हरि शंकर जैन (वय ६५ वर्षे) संतपदी विराजमान !

पू. हरि शंकर जैन यांच्या संतपदाची घोषणा झाली, तेव्हा भावजागृती होऊन त्यांना भावाश्रू आले. अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचा सत्कार झाल्यानंतर त्यांनी पू. नीलेश सिंगबाळ आणि सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांना वाकून नमस्कार केला. 

परम पूज्य गुरुजींच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळे मला हा सन्मान मिळाला !

संतपदी विराजमान झाल्यानंतर पू. (अधिवक्ता) हरि शंकरजी जैन म्हणाले, ‘‘आजचा क्षण अतिशय आनंददायी आहे. परम पूज्य गुरुजींनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) मला हा सन्मान दिला. या सन्मानामुळे माझे दायित्व अधिक वाढले आहे.

अनेक तरुणांसाठी पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन हे ऋषितुल्य आणि आधारस्तंभ आहेत ! – पू. नीलेश सिंगबाळ, हिंदु जनजागृती समिती

वर्ष २०१६ मध्ये ‘एक भारत अभियाना’च्या अंतर्गत एका सभेच्या आयोजनासाठी मी आणि काही साधकांनी पू. हरि शंकर जैन यांच्यासोबत आयोजनाची सेवा केली. तेव्हा त्यांच्यातील उत्तम नियोजनकौशल्य, आयोजनक्षमता, समयमर्यादांचे पालन करणे, उत्कृष्ट संघटन आदी गुणांचे दर्शन झाले.

पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेले मनोगत

मला कळू लागले, तेव्हापासून वडिलांना कधीही राष्ट्र आणि धर्म सोडून अन्य विषयांवर बोलतांना मी पाहिलेले नाही. त्यांनी फिरायला जाणे, सिनेमा पहाणे इत्यादी कृती कधीही केल्या नाहीत.

‘धर्मनिरपेक्षते’चा अर्थ ‘हिंदूंना विरोध करणे’, असा झाल्याने हिंदूंचे हित जपणारे ‘हिंदु राष्ट्र’च आता हवे ! – कपिल मिश्र, आमदार, देहली

अधिवेशनात दुपारच्या सत्रात ‘ढोंगी धर्मनिरपेक्षता आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता ?’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी अधिवक्त्यांनी साधना करण्याची नितांत आवश्यकता ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, हिंदु विधीज्ञ परिषद

धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंवर सतत अन्याय होत आहे. यासाठी हिंदु राष्ट्र अनिवार्य आहे. हिंदूंमध्ये धर्मबंधुत्व निर्माण झाले, तरच हिंदु संघटित होतील. साधना केल्यानेच धर्मबंधुत्व निर्माण होते. यासाठी अधिवक्ता हे समाजात जागृती करून हिंदु समाजाला योग्य दिशा देऊ शकतात.

हे आंतरराष्ट्रीय सुनियोजित षड्यंत्र आहे ! – अधिवक्ता हरि शंकर जैन, अध्यक्ष, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस, लक्ष्मणपुरी (लखनौ), उत्तरप्रदेश.

‘सनातन संस्थेच्या कोणत्याही साधकावर आतापर्यंत कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही किंवा संस्थेचा कोणत्याही प्रकरणात हातही नाही. हिंदु विचारधारेला अपकीर्त करण्यासाठी निधर्मी आणि साम्यवादी यांनी सनातनवर आरोप करण्याची मोहीम चालू केली आहे.

अधिवक्त्यांनी न्यायक्षेत्रातील ‘फिदाईन’ बनून हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्न करावेत ! – अधिवक्ता हरि शंकर जैन, अध्यक्ष, हिंदू फ्रंट फॉर जस्टिस

देशाची फाळणी होऊन देश स्वतंत्र झाल्यावर वर्ष १९५० मध्ये संविधान कार्यान्वित करण्यात आले. त्या वेळी ‘सर्वांना समान न्याय मिळेल’, असे सांगितले गेले. त्यामुळे सर्व अत्याचार विसरून हिंदूंनी ते स्वीकारण्याची सिद्धता दर्शवली

लक्ष्मणपुरी (लखनौ) येथे ‘भगवा रक्षा वाहिनी’च्या वतीने भव्य श्रीराम शोभायात्रा

लक्ष्मणपुरी (लखनौ) – ‘भगवा रक्षा वाहिनी’च्या वतीने येथे भव्य श्रीराम शोभायात्रा नुकतीच काढण्यात आली. या वेळी उत्तरप्रदेशच्या मंत्री रिटा बहुगुणा, ‘भगवा रक्षा वाहिनी’चे राष्ट्रीय


Multi Language |Offline reading | PDF