हमास आणि इस्रायल यांच्यात कोणताही करार झालेला नाही ! – इस्रायलने केले स्पष्ट

जोपर्यंत इस्रायलच्या ओलिसांची हमासकडून सुटका केली जात नाही आणि हमासला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत युद्ध चालूच रहाणार आहे.

Hospitals in Pakistan : आर्थिक कंबरडे मोडलेल्या पाकमधील ६ रुग्णालये बंद होण्याच्या स्थितीत !

पाकिस्तानमधील रुग्णालयांची दुर्दशा पहावयास मिळत आहे. देशातील ५ सरकारी रुग्णालये, तसेच लाहोरमधील शेख जायद रुग्णालय ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत.

Dog Meat Ban in South Korea : दक्षिण कोरियामध्ये कुत्र्याचे मांस खाण्यावर येणार बंदी

दक्षिण कोरियात कुत्र्याचे मांस खाण्यावरून जगभरातून टीका होत आहे. प्राणीमित्र संघटनाही याला विरोध करत आल्या आहेत.

Land Jihad : भिरोंडा, सत्तरी (गोवा) येथील ‘अब्दुल चाचा की बस्ती’मधील १२ अवैध घरांना २१ नोव्हेंबरपर्यंत अभय !

घरे उभी राहीपर्यंत भिरोंडा पंचायत गप्प का राहिली ? पंचायतीवर राजकीय दबाव होता, तर त्या व्यक्तीचे नावही उघड करावे !

हिंदूंनो, कालनेमीरूपी मायावी जन्महिंदूपासून सावध रहा !

‘द काश्मीर फाइल्स’विषयी एक विचार दाबून समाजाची दिशाभूल केली जाते आहे कि काय ? अशी शंका उपस्थित होत आहे.

मराठ्यांना ‘कुणबी’ प्रमाणपत्र देण्‍याविषयी नियुक्‍त समिती राज्‍याचा दौरा करणार !

मराठ्यांना ‘कुणबी’ म्‍हणून प्रमाणपत्र देण्‍यासाठी पात्र असलेल्‍या व्‍यक्‍तींना त्‍याप्रमाणे जातीचे प्रमाणपत्र देण्‍याची कार्यपद्धत निश्‍चित करण्‍यासाठी राज्‍यशासनाकडून निवृत्त न्‍यायमूर्ती संदीप शिंदे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली समितीची स्‍थापना करण्‍यात आली आहे.

आंध्रप्रदेशातील मंदिरात नोकरीला असणार्‍याने ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याने नोकरीवरून हकालपट्टी

न्यायालयाने म्हटले की, ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यामुळे हा कर्मचारी आता हिंदु राहिलेला नसल्याने धार्मिक संस्थान अधिनियमानुसार तो कामावर राहू शकत नाही.

बिहारमध्ये शाळांना छठपूजेच्या सणाची सुटी रहित !

छठपूजेची सुटी रहित करणार्‍या नितीश कुमार सरकारने ईद आणि नाताळ सणांची सुटी रहित करण्याचे धाडस केले असते का ?

पोलिसांचे साहाय्य घेऊन कारवाई करा, अधिकार सोडू नका ! – देहली उच्च न्यायालय

देहलीच नाही, तर देशभरात मशिदींकडून अशा किती ठिकाणी सार्वजनिक भूमींवर अतिक्रमण करण्यात आली आहेत, याची चौकशी करून या भूमी सोडवण्यासाठी एक स्वतंत्र खातेच निर्माण करण्याची आवश्यकता आहे !

Kamakhya Temple Would be run by Pujaris : सरकार नाही, तर मंदिराचे पुजारीच पहाणार कामाख्या मंदिराचे व्यवस्थापन ! – सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाच्या या स्वागतार्ह निर्णयाचा आधार घेत देशभरातील हिंदूंच्या मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांच्या हाती सोपवण्याचे प्रयत्न व्हायला हवेत ! यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आता कंबर कसली पाहिजे !