मडगाव पालिकेचा कनिष्ठ कारकून निलंबित
फेस्ताच्या फेरीतून गोळा केलेले १७ लाख ४० सहस्र रुपये पालिकेत जमाच केले नाहीत.
फेस्ताच्या फेरीतून गोळा केलेले १७ लाख ४० सहस्र रुपये पालिकेत जमाच केले नाहीत.
न्यायालयाच्या परिसरात खळबळ उडाली. तेथे उपस्थित असणार्या अनेकांनी ‘अशा पाकप्रेमींना चांगला धडा शिकवला पाहिजे’, असे मत व्यक्त केले.
९ जणांवर उत्तरकाशीच्या जिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत. बस दरीत कोसळल्यानंतर ती झाडावर आदळली.
कारागृहातच असे प्रकार होऊ लागले, तर कारागृहात डांबण्याच्या शिक्षेचा उपयोगच काय ? असे प्रकार होऊ नयेत, यासाठी कारागृह प्रशासनाने कठोर उपाय करायला हवेत !
द्विवेदी सध्या सैन्यदलाचे उपप्रमुख असून चीनसमवेत सीमेवरून चालू असलेल्या चर्चेत त्यांचा सक्रीय सहभाग आहे.
महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती सरकारने ‘वक्फ मंडळा’च्या बळकटीकरणासाठी जनतेच्या कराच्या पैशांतून १० कोटी रुपये दिल्याची बातमी काल झळकली.
शहरात अनधिकृत होर्डिंगचे पेव फुटले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या विजयी उमेदवारांची विज्ञापने मोठ्या प्रमाणात विनाअनमुती लावण्यात आली आहेत. यामुळे शहराचे विद्रूपीकरण झाले आहे. यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेचा लाखो रुपयांचा महसूल प्रतिवर्षी बुडतो.
मौनी अमावस्येला सुमारे ६ कोटी लोक येतील असा अंदाज आहे. कुंभसाठी २ सहस्र ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून उत्तर कोरिया सातत्याने दक्षिण कोरियाला मोठ्या फुग्यांमध्ये कचरा भरून पाठवत आहे. त्यामुळे दक्षिण कोरियातील अनेक रस्त्यांवर कचरा साचला आहे.
हिंदु धर्मातच सण-उत्सवांत पशूंची पूजा होते, तर अन्य धर्मियांच्या सण-उत्सवांत पशूंची मोठ्या प्रमाणावर हत्या होते, हे लक्षात घ्या !