WB Train Accident : बंगालमध्ये मालगाडीची कंचनजंगा एक्सप्रेसला धडक : १५ ठार, ६० घायाळ

रंगपाणी ते निजबारी या दरम्यान एका मालगाडीची कंचनजंगा एक्सप्रेसला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात ५ जण ठार, तर २५ जण घायाळ झाले. १७ जूनला सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

‘एस्.टी.’चा प्रवास !

एस्.टी.च्‍या सेवाभावी उपक्रमातील त्रुटी दूर करून ग्राहकांचा प्रवास सुलभ होण्‍यासाठी प्रवासी प्रतीक्षेत आहेत !

हडपसर (पुणे) येथे श्री ज्ञानेश्‍वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालख्‍यांच्‍या मुक्‍कामाची सिद्धता !

संतश्रेष्‍ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद़्‍गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा ‘योगिनी एकादशी’ला (२ जुलै या दिवशी) हडपसर येथे मुक्‍कामी असणार आहेत. एकाच दिवशी दोन्‍ही पालख्‍या मुक्‍कामी असल्‍याने दर्शनासाठी भाविकांची मोठ्या संख्‍येने…

छत्रपती संभाजीनगर येथे रॅगिंग करणारे ३ विद्यार्थी निलंबित !

कनिष्‍ठ विद्यार्थ्‍यांचे रॅगिंग केल्‍याप्रकरणी घाटी रुग्‍णालयातील ३ वरिष्‍ठ विद्यार्थ्‍यांना ६ महिन्‍यांसाठी निलंबित केले आहे. त्‍यांना २५ सहस्र रुपयांचा दंड ठोठावला असून त्‍यांना वसतिगृहात कायमस्‍वरूपी प्रतिबंध करण्‍यात आला आहे.

मंडला (मध्यप्रदेश) येथील गावामधून १५० गायींची सुटका

बकरी ईदच्या वेळी बकर्‍याचा बळी दिला जात असतांना गोहत्या का केली जाते ? याचे उत्तर मुसलमानांचे धार्मिक नेते, राजकीय नेते का देत नाहीत ?

विशाळगडावर (जिल्हा कोल्हापूर) ‘ती’ जागा सोडून अन्य कुठेही पशूबळी दिला गेल्यास कायदा-सुव्यवस्थेचे दायित्व प्रशासनाचे ! – विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती

बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर कुर्बानी देण्यास अनुमती दिलेला उच्च न्यायालयाचा आदेश हा याचिकर्त्यांच्या खासगी जागेपुरताच म्हणजे ‘गट क्रमांक १९’साठी आणि तोही बंदीस्त जागेपुरताच लागू आहे.

Delhi Court Orders To Vacate Mosques : देहलीतील बेकायदेशीर मशीद आणि मदरसा रिकामी करण्याचा देहली उच्च न्यायालयाचा आदेश

हजरत निजामुद्दीन येथे असलेली बेकायदेशीर मशीद आणि मदरसा सरकारी भूमीवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या आहेत. या दोघांना पाडण्यात येणार आहेत.

महाराष्ट्रातील धर्मादाय रुग्णालयांत ७ महिन्यांत ५०० हून अधिक गरीब रुग्णांवर उपचार !

राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय साहाय्य कक्षाकडून योजनेचे नियंत्रण !

संपादकीय : शेतीप्रधान देशातील मागास शेतकरी !

शेतकर्‍यांसाठीच्या योजनांचा भविष्यात त्यांना त्याचा काय लाभ झाला, याकडे सरकारने लक्ष दिल्यास त्यातून छोट्या-मोठे सर्व शेतकरी आणि शेती यांची गुणवत्ता वाढू शकेल.

नोंदणीकृत वारकर्‍यांच्या दिंड्यांना राज्यशासनाकडून २० सहस्र रुपये अनुदान मिळणार !

वारकरी परिषदेच्या विनंतीनुसार मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे.