विशाळगडावर ‘बकरी ईद’च्या दिवशी पशूबळी नाही !
हिंदुत्वनिष्ठांचा दबाव आणि प्रशासनाची ठाम भूमिका यांचा परिणाम ! यांमुळे १७ जून या दिवशी विशाळगडावर ‘बकरी ईद’ला पशूबळी दिला गेला नाही. त्यामुळे गडाचे पावित्र्य जपले गेले !
हिंदुत्वनिष्ठांचा दबाव आणि प्रशासनाची ठाम भूमिका यांचा परिणाम ! यांमुळे १७ जून या दिवशी विशाळगडावर ‘बकरी ईद’ला पशूबळी दिला गेला नाही. त्यामुळे गडाचे पावित्र्य जपले गेले !
गेल्या काही वर्षांत नक्षलवादाला परिणामकारक लगाम लावण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. आता त्याच्या समूळ नायनाटासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे !
इस्रायलने गाझावर केलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ मुइज्जू यांनी इस्रायली नागरिकांना मालदीवमध्ये येण्यास बंदी घालण्याची घोषणा नुकतीच केली होती.
प्रवाशांच्या आरोग्याविषयी निष्काळजी असणार्या वाहतूक आस्थापनांकडून दंड वसूल केला पाहिजे !
ओडिशामध्ये आता भाजपचे सरकार आले आहे. राज्यात पुन्हा अशा प्रकारची घटना घडणार नाही आणि अशी दंगल करणार्यांना कठोर शिक्षा केली जाईल, अशी हिंदूंना अपेक्षा आहे !
राज्यातील नोंदणीकृत दिंड्यांना राज्यशासनाने २० सहस्र रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात मंत्रालय स्तरावर माहिती संकलित करण्याचे काम चालू आहे.
महाराष्ट्रातील कोयना धरणातून बाहेर पडणारे पाणी आणि कर्नाटक येथील आलमट्टी धरणातून होणारा विसर्ग यांवर नियंत्रण ठेवावे, तसेच महाराष्ट्र अन् कर्नाटक राज्यांत समन्वय ठेवल्यास पूर टाळणे शक्य आहे, असे मत नृसिंहवाडी येथील पूर परिषदेत व्यक्त करण्यात आले.
रेल्वे खात्याने जुनी आणि कालबाह्य यंत्रणा हटवून नवीन अद्ययावत यंत्रणांचा वापर करून अपघात टाळावेत !
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची सभा अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडली. बकरी ईद साजरी करण्याच्या पार्श्वभूमीवर कायद्यानुसार असलेल्या प्रावधानांचे पालन करण्याच्या सूचना उपजिल्हाधिकार्यांनी दिल्या.
३ सहस्र ९०० किलोची गदाही बसवण्याचा निर्णय