वटपौर्णिमेपूर्वीच ‘मॉडर्न चिकन ६५’चे अनधिकृत खोके हटवा !
भाजपच्या महिला आघाडीच्या सौ. स्वाती शिंदे यांची आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी !
भाजपच्या महिला आघाडीच्या सौ. स्वाती शिंदे यांची आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी !
‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने’च्या अंतर्गत महाराष्ट्रातील ९० लाख ४८ शेतकर्यांच्या खात्यांमध्ये प्रत्येकी २ सहस्र रुपये जमा होणार आहेत. यासाठी महाराष्ट्रात १ सहस्र ८४५ कोटी १७ लाख रुपये इतका निधी वितरीत केला जाणार आहे.
कशेडी ते आरवली या दरम्यान महामार्गाचे रुंदीकरणांतर्गत सुमारे २० सहस्र झाडे तोडण्यात आली होती. या झाडांमध्ये बहुतांश झाडे जांभूळ, आंबा, वड अशी काही स्थानिक पर्यावरणाचा समतोल राखणारी झाडे होती.
अधिक माहिती घेण्यासाठी मुक्त विद्यापिठाचे अधिकृत अभ्यासकेंद्र रत्नभूमी जर्नालिजम इन्स्टिट्यूट, ३/२०८, रत्नभूमी बिल्डिंग, पत्रकार कॉलनी, रेल्वे स्टेशनसमोर, कुवारबाव, रत्नागिरी.
‘पंतप्रधानपदाची तिसर्यांदा शपथ घेतल्यानंतर पहिल्या १० दिवसांत मला नालंदा येथे येण्याची संधी मिळाली. हे माझे सौभाग्य आहे.
भारताचे कॅनडाला प्रत्युत्तर ! खलिस्तानी आतंकवाद्यांनी ‘कनिष्क’ विमानावर केलेल्या आक्रमणातील मृतांसाठी कॅनेडात श्रद्धांजली सभेचे आयोजन !
वारंवार अशा धमक्या देणारे इमेल पाठवून त्या खोट्या असल्याचे सुरक्षायंत्रणांच्या लक्षात असल्यास काही ठरावीक काळानंतर पोलीसही त्याकडे दुर्लक्ष करतात.
हिंदूंच्या श्रद्धास्थानाजवळ अनधिकृतपणे बसवलेले ‘चिकनचे खोके’ पालिकेला न दिसणे हाच निधर्मीपणा का ?
मुळात संशोधन वृत्ती जागृत करून अशा प्रकारांच्या मुळाशी जाऊन शोध घेण्याची वृत्ती कुणामध्ये नसल्याने यातील खरे सत्य बाहेर येतच नाही.
हिंदुत्वनिष्ठांचा दबाव आणि प्रशासनाची ठाम भूमिका यांचा परिणाम ! यांमुळे १७ जून या दिवशी विशाळगडावर ‘बकरी ईद’ला पशूबळी दिला गेला नाही. त्यामुळे गडाचे पावित्र्य जपले गेले !