Bengal Madrasas : बंगालमध्‍ये मदरशातील शिक्षणासाठी ५ सहस्र ५३० कोटी रुपयांची तरतूद

मुसलमानांच्‍या एकगठ्ठा मतांवर निवडून सत्तेत येणार्‍या ममता बॅनर्जी मुसलमानांसाठी हवे ते करतात; मात्र हिंदूंच्‍या मतांवर निवडून येणारे हिंदूंसाठी काही न करता मुसलमानांना खुश करण्‍याचाच प्रयत्न करतात !

अखेर सांगली येथील वटवृक्षाच्या कट्ट्यावरील ‘मॉडर्न चिकन ६५’चे अनधिकृत खोके महापालिकेने हटवले !

वटपौर्णिमेला शेकडो महिलांकडून वटवृक्षाची मनोभावे पूजा ! हिंदुत्वनिष्ठांनी पाठपुरावा केला नसता, तर हा वटवृक्ष मुक्त झालाच नसता !

Disinformation Lab Report On Khalistani India :  भारताला अस्थिर करण्यासाठी पाश्‍चिमात्य देशांकडून खलिस्तान्यांचा वापर ! – ‘डिसइन्फॉर्मेशन लॅब’चा अहवाल

भारतविरोधी शक्ती कशा प्रकारे भारत आणि हिंदु धर्म यांच्या मुळावर उठल्या आहेत, याचे सबळ पुरावे देणारे हे उदाहरण !

 रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस !

प्रत्येक पावसाळ्यात परशुराम घाटात दरड कोसळण्याची घटना घडते. आता घाटात नवीन बांधलेली संरक्षक भिंतच कोसळल्याने ठेकेदार आस्थापनाने निकृष्ट काम केले नाही ना ? याचीही चौकशी होणे आवश्यक आहे !

राज्यातील ९०० शासकीय धान्य गोदामांचे होणार खासगी लेखापरीक्षण !

राज्यातील ९०० शासकीय धान्य गोदामांची मागणी, पुरवठा आणि गोदामातील शिल्लक साठा यांचे यापुढे खासगी लेखापरीक्षकाकडून लेखापरीक्षण केले जाणार आहे.

IIT Mumbai Students Fined : मुंबईतील ‘आयआयटी’च्या विद्यार्थ्‍यांना प्रत्‍येकी १ लाख २० सहस्र रुपयांचा दंड !

आयआयटीच्या प्रशासनाने जसा कठोर निर्णय घेतला, तसा अन्‍य ठिकाणीही घेतल्‍यास असल्‍या प्रकारांना आळा बसेल !  

मुंबई-गोवा महामार्गावरील ‘बावनदी ते वाकेड’ या ठिकाणी दुतर्फा देशी वाणाची झाडे लावण्याची सिद्धता

ठेकेदार आणि महामार्ग विभागाकडून होत असलेल्या वृक्ष लागवडीचा अनुभव पहाता देशी वाणाचीच वृक्ष लागवड केली जात आहे ना ? याविषयी जनतेने जागरुक रहाणे आवश्यक !

Indian  Labourer Dies In Italy : इटलीत काम करणार्‍या भारतियाचा यंत्रामुळे हात कापला गेल्याने मृत्यू

ही घटना क्रौर्याचे उदाहरण आहे. अधिकारी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत असून दोषींवर लवकरात लवकर कारवाई केली जाईल.

Kuwait Massive Fire : कुवेतमधील आगीच्या प्रकरणी ३ भारतियांसह ८ जणांना अटक   

कुवेत येथे लागलेल्या आगीच्या प्रकरणी पोलिसांनी भारताचे ३, इजिप्तचे ४ आणि कुवेतच्या एका नागरिकाला अटक केली आहे.

सिंहगडावर (पुणे) जाण्यासाठी आता वाहनांचे वेळापत्रक !

सुटीच्या दिवशी घाटामध्ये शेवटच्या टप्प्यातील वाहतूक टाळण्यासाठी वन विभागाने गडावर सोडण्यात येणारी वाहतूक ही टप्प्याटप्प्याने सोडण्याचे नियोजन केले आहे. याविषयी वन विभागाने ‘घेरा सिंहगड वन व्यवस्थापन समिती’ला सूचना केल्या आहेत.