प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहून देवाविषयी कृतज्ञता वाटणे आवश्यक !

‘लादी पुसून झाल्यावर उठतांना वरती असलेले खिडकीचे दार माझ्या डोक्याला जोरात लागले. दुखणे अल्प झाल्यावर पू. पिंगळेकाका (आताचे सद्गुरु पिंगळेकाका) यांनी मला विचारले, ‘‘या प्रसंगात देवाविषयी कृतज्ञता व्यक्त झाली का ?’’ माझ्या लक्षात आले की, माझे लक्ष दुखण्याकडेच होते.

आध्यात्मिक ऊर्जेतून संकटांवर मात करण्याचे बळ मिळते ! – श्रीमती सुमित्रा महाजन, अध्यक्षा, लोकसभा

त्र्यंबकेश्‍वर हेच मुळात पवित्र धार्मिक स्थळ आहे. येथे अन्नपूर्णा मंदिराच्या स्थापनेमुळे आध्यात्मिक ऊर्जेचा स्रोत वाढणार आहे.

मनुष्यजीवनात अध्यात्माला विशेष महत्त्व ! – सौ. माधवी कदम, नगराध्यक्षा, सातारा

सध्याच्या धावपळीच्या मनुष्यजीवनात अध्यात्माला विशेष महत्त्व आहे, असे मत नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांनी केले. प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्‍वविद्यालय सातारा शाखेच्या वतीने चरित्र उत्थान आणि ३६ फूट उंचीच्या शिवलिंगाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी उपनगराध्यक्ष श्री. सुहास राजेशिर्के उपस्थित होते.

नावडे (पनवेल) येथे श्री शिवपुराण महाकथा ज्ञानयज्ञ सोहळा आणि सामुदायिक श्रीराम कृष्ण हरि महामंत्र संकीर्तन

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रवचनकार आणि लेखक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांना कथा प्रवक्ते म्हणून निमंत्रित केले आहे. 

इंदूर येथे प.पू. सद्गुरु अनंतानंद साईश यांचा ६३ वा प्रकटोत्सव

यंदाच्या वर्षी प्रकटोत्सवासह अन्य महत्त्वाचे संयोग असल्याने ८ फेब्रुवारी या दिवशीही धार्मिक कार्यक्रम होणार आहेत, असे श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवं पारमार्थिक सेवा ट्रस्टच्या वतीने कळवण्यात आले आहे.

‘सामाजिक प्रसारमाध्यम’रूपी (‘सोशल मीडिया’रूपी) आयुधाच्या सकारात्मक वापराद्वारे अध्यात्मप्रसार शक्य ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

भोपाळ येथील ‘माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय पत्रकारिता आणि संचार विश्‍वविद्यालय’ आणि सारनाथ (वाराणसी) येथील ‘महाबोधी विद्यार्थी परिषद’ यांच्या  संयुक्त विद्यमाने ‘अध्यात्म का विस्तार तथा सोशल मीडिया’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय संमेलनात सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे बोलत होते.

आनंदी जीवनासाठी साधनाच आवश्यक ! – चित्तरंजन सुराल, हिंदु जनजागृती समिती

आनंदी जीवनासाठी साधनाच करणे आवश्यक आहे, असे प्रतिपदान हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारताचे समन्वयक श्री. चित्तरंजन सुराल यांनी येथे केले.

देशात ३८ टक्के लोकांना गंभीर मानसिक आजार, तर केवळ ८ टक्के लोक मानसिकदृष्ट्या सक्षम ! -सर्वेक्षणाचा निष्कर्ष

मानसिक आरोग्यासंबंधी लोकांमध्ये जागृती करणे, हे या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट आहे. ५० सहस्र लोकांनी सर्वेक्षणात भाग घेतला. यातील प्रत्येकाला मानसिक स्वास्थ्याविषयी १० प्रश्‍न विचारण्यात आले.

सनातन संस्थेच्या वतीने दत्तजयंतीच्या दिवशी बांगर (देवास) आणि इंदूर येथे अध्यात्मप्रसार

के केशवानंद आश्रमाच्या दत्तमंदिरात, तसेच बांगर येथील दत्तमंदिरा सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ, सात्त्विक उत्पादने आत्रण धर्मशिक्षण देणारे फ्लेक्सचे फलक यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

विचारशुद्धीसाठी स्वाध्याय आणि सत्संग महत्त्वाचा !  – स्वामी अमरज्योतीजी

मनुष्याच्या आयुष्यात कर्तव्यनिष्ठा महत्त्वाची आहे. विचारशुद्धीसाठी स्वाध्याय आणि सत्संग महत्त्वाचा आहे. मनुष्याला काही तरी गमवण्याचे सतत भय असल्याने मनुष्य निर्धास्त नसतो.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now