वाई (जिल्हा सातारा) येथील उपकोषागारातील अधिकार्यास लाच घेतांना पकडले !
तळागाळातील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी लाच घेणार्यांना कठोर शिक्षाच आवश्यक आहे.
तळागाळातील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी लाच घेणार्यांना कठोर शिक्षाच आवश्यक आहे.
घोटाळेबाजांना कठोर शिक्षा न दिल्यानेच त्यांचे फावते. त्यामुळे खासगी असो वा शासकीय क्षेत्र असो, भ्रष्टाचार करणार्यांना कठोर शिक्षा होते, हा पायंडा पडला, तरच अशा प्रकारांना आळा बसू शकेल !
लाचखोरीमध्ये सरकारी विभाग अग्रस्थानी असणे प्रशासनाला लज्जास्पद ! पोलीस विभाग तिसर्या क्रमांकावर असेल, तर कायद्याचे राज्य कधीतरी येईल का ? खोलवर मुरलेला भ्रष्टाचार संपवण्यासाठी कठोर शिक्षाच हवी.
अशा भ्रष्ट अधिकार्यांचे तात्काळ निलंबन करायला हवे.
रस्त्याच्या कामाचे देयक अधिकोशात जमा करण्यासाठी आणि नवीन काम देण्यासाठी १ लाख २६ सहस्र रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने डॉ. विश्वनाथ वडजे यांच्यावर गुन्हा नोंद केला होता.
तक्रारदार यांचा वैयक्तिक टेम्पो असून कचरा उचलून येरवडा कचरा डेपोत टाकण्यासाठी आणि टेम्पोचे काम चालू ठेवण्यासाठी कोठावळे यांनी प्रतिमास ५ सहस्र रुपयांची लाच मागितली होती.
लाच स्वीकारण्याच्या विविध प्रकरणांमध्ये खासगी मध्यस्थ म्हणून आढळून येतात. आता नवीन नियमानुसार खासगी व्यक्तीवरही लाच प्रकरणी कारवाई करता येणार आहे.
८ लाख रुपयांची मागणी केली
भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्रविष्ट केली आहे.
असे लाचखोर लोकप्रतिनिधी असणारे पक्ष काय कामाचे ?