दिघा (नवी मुंबई) येथे महापालिकेच्या कर्मचार्‍याला लाच घेतांना अटक !

महानगरपालिकेच्या दिघा विभाग कार्यालयातील वरिष्ठ लिपिक राजेश राऊत यांना ३ सहस्र रुपयांची लाच घेतांना ठाणे लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. लाचखोरांना कायमची अद्दल घडेल, अशी शिक्षा केली, तरच अशा गोष्टींना आळा बसेल  !

एका वर्षात महाराष्ट्रातील १ सहस्र ७६ लाचखोर सरकारी कर्मचारी अटकेत !

भ्रष्टाचार करणार्‍यांची जप्त करून त्यांना कठोर शिक्षा केल्यासच याला आळा बसेल !  

‘७० ब’च्या दाव्याचा निकाल बाजूने देण्यासाठी लाच घेतांना राजापूर नायब तहसीलदार यांना अटक

अशा लाचखोरांना केवळ अटक, नव्हे तर त्यांची सर्व संपत्ती जप्त केल्यास लाचखोरीला थोडा तरी आळा बसेल !

लाचखोरीत पुणे शहर प्रथम क्रमांकावर !

वर्षभरात पुण्यात सर्वाधिक पोलीस आणि अधिकारी यांवर कारवाई !

कोल्हापूर येथे १० लाख रुपयांची लाच घेतांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागातील २ हवालदारांना अटक !

भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी कडक शासनासह जनतेला धर्मशिक्षण द्यायला हवे !

कामाचे देयक संमत करण्यासाठी लाच मागणार्‍या वन परिक्षेत्रीय अधिकार्‍याला अटक !

शासकीय कामाचा मोबदला देण्यासाठी कंत्राटदाराकडून २ कामांची देयके संमत करण्यासाठी १ लाख १५ सहस्र रुपयांची लाच मागणारे येथील वन परिक्षेत्रीय अधिकारी मुकेश महाजन यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे.

छगन भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या प्रकरणी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्याच्या निर्णयाला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

राधानगरी प्रांताधिकारी (जिल्हा कोल्हापूर) प्रसेनजित प्रधान आणि सरपंच संदीप डवर यांना लाच घेतांना अटक !

भ्रष्टाचारग्रस्त भारत ! अशा लाचखोरांना जन्माची अद्दल घडेल अशी शिक्षा दिल्याविना इतरांना जरब बसणार नाही !

लातूर येथे लाच स्वीकारतांना नायब तहसीलदारास अटक !

भूमीच्या व्यवहारात साहाय्य करण्यासाठी १५ सहस्र रुपयांची लाच घेतांना लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील नायब तहसीलदार शेषराव शिवराम टिप्परसे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ३ जानेवारी या दिवशी अटक केली.

नगर येथील लाचप्रकरणी भूमीअभिलेख अधिकारी महिलेस ४ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा !

नगर येथील एका शेतकर्‍याने भूमीअभिलेख कार्यालयात भूमीची ५ तुकड्यांत मोजणी करण्यासाठी अर्ज करून सरकारी मोजणीचे शुल्क भरले होते….